हिंदूंचे संघटन आणि हिंदु राष्ट्र यांसाठी अहोरात्र झटणारी एकमेव संस्था, म्हणजे सनातन संस्था होय ! – पू. संभाजीराव भिडेगुरुजी, संस्थापक, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान
पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांचे सनातन संस्थेप्रती गौरवोद्गार !
पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांचे सनातन संस्थेप्रती गौरवोद्गार !
माधवनगर रस्त्यावर असलेल्या श्री दुर्गामाता मंदिरासमोर दसर्याच्या दिवशी धारकर्यांना मार्गदर्शन करतांना बोलत होते.
श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडे(गुरुजी) यांनी शिवसेनेचे नेते आणि राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. महाबळेश्वर तालुक्यातील दरे तर्फ तांब येथे अनुमाने १ घंटा बंद खोलीत चर्चा झाली; मात्र त्यातील तपशील समजू शकला नाही.
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्या उपस्थितीत श्रीराम मंदिर येथे रायगडावर ३२ मण सुवर्ण सिंहासनाची पुनर्स्थापना करण्याच्या नियोजनाच्या संदर्भात धारकर्यांची बैठक पार पडली.
जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीनंतर श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी मुख्यमंत्र्यांची सदिच्छा भेट घेऊन चर्चा केली. सुमारे १५ मिनिटे बंद खोलीत ही चर्चा झाली.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०१ व्या जयंतीच्या निमित्ताने पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
पू. भिडेगुरुजी धारकर्यांसह केवळ दिवसाच नाही, तर रात्री-अपरात्री स्वत: पुराच्या पाण्यात उतरून पूरग्रस्तांना लागेल ते साहाय्य करत होते.
संतवीर ह.भ.प. बंडातात्या कराडकर आणि पायी वारी यांच्या समर्थनार्थ श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्या नेतृत्वाखाली ५ जुलै या दिवशी कराड शहरात मोर्चा काढण्यात आला होता.
संतवीर बंडातात्या कराडकर यांच्यावर झालेल्या कारवाईच्या निषेधार्थ श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचा कराड (जिल्हा सातारा) येथे मोर्चा
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने शिवराज्याभिषेक दिन अर्थात् हिंदवी स्वातंत्र्यदिन शिवतीर्थावर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीस ७ नद्या, ७ गड यांवरील पाणी, तसेच दूध-मध यांनी अभिषेक घालण्यात आला.