साधिकेने भीषण अपघातात अनुभवलेली ईश्वराची कृपा !
माझ्या शरिराला एकही काटा टोचला नव्हता किंवा मला कुठे खरचटलेही नव्हते. मी व्यवस्थित होते. तेव्हा मला कळले, ‘ईश्वराने मला वाचवले आहे.’ एवढा मोठा अपघात होऊनही मी वाचले. तेव्हा ‘ईश्वर आहे’, असे वाटून माझी भावजागृती झाली.