श्री. प्रशांत कोयंडे यांचा व्यक्त भावाकडून अव्यक्त भावाकडे आणि स्थुलातून सूक्ष्माकडे झालेला प्रवास !
‘साधकाने साधनेमध्ये पुढच्या पुढच्या टप्प्यांकडे जाणे आवश्यक असते’, असे सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी सांगितलेले आहे आणि साधकही तसा प्रयत्न करत आहेत. याच अनुषंगाने रामनाथी आश्रमातील श्री. प्रशांत कोयंडे यांनी साधनेच्या मूलभूत तत्त्वांना अनुसरून केलेले प्रयत्न याविषयीची सूत्रे पुढे देत आहोत.