दत्ताच्या नामजपाने आलेल्या काही अनुभूती

‘मला स्वप्नात अगदी रोज साप दिसायचे, भीती वाटायची, कधी कधी दचकून जाग यायची. सनातन संस्थेच्या साधिका कु. माधवी आचार्य यांनी मला ‘श्री गुरुदेव दत्त’ हा नामजप करायला सांगितला.

पितृपक्ष आणि श्राद्ध यांविषयी होणारा अपप्रचार आणि त्याचे खंडण

‘पितृपक्ष आणि श्राद्ध यांच्या संदर्भात धर्मशास्त्र काय म्हणते आणि पुरोगाम्यांकडून नोंदवले जाणारे आक्षेप कसे चुकीचे आहेत’, हे लोकांना समजावे, यासाठी प्रस्तुत लेखाचे प्रयोजन !

पितृदोषाची कारणे आणि त्यावरील उपाय

पितृदोष हा देवकोपाइतकाच दृढ समजला जातो. देव कोपला, तर दुष्काळ पडेल; पण पितर कोपले, तर घरात दुष्काळ पडणे, आजारपण येणेे, विनाकारण चिडचिड करणे, जेवतांना भांडणे आणि अन्न खाऊ न देणे असे त्रास होतात.

श्राद्धाचे महत्त्व आणि आवश्यकता

श्राद्धादी कर्मे न केल्यास पितर रुष्ट होतात आणि त्यांच्या वंशजांना त्रास होतो, हे लक्षात येते. सर्व भौतिक प्रयत्न करूनसुद्धा जेव्हा असे त्रास दूर होत नाहीत, त्या वेळी असे त्रास पूर्वजांमुळे होतात, असे अनुमान करता येते.

दत्ताचा नामजप

श्री दत्त ही पूर्वजांना पुढील गती देणारी देवता आहे. त्यामुळे ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप नियमित केल्यास पूर्वजांच्या त्रासांपासून आपली मुक्तता होऊ शकते.

श्राद्धविधीसंदर्भात टीकात्मक विचार आणि त्यांचे खंडण

आजपासून पितृपक्षास आरंभ झाला आहे. त्या निमित्ताने श्राद्धाविषयी प्रसृत करण्यात येणारे अयोग्य टीकात्मक विचार आणि त्यांवर थोर संत गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी यांच्या शास्त्राधारित तीक्ष्ण शब्दांतील खंडण प्रस्तुत लेखाद्वारे पाहूया.

पितृपक्षात महालय श्राद्धविधी करून पितरांचे आशीर्वाद प्राप्त करून घ्यावेत !

श्राद्धविधी केल्याने पितृदोषामुळे साधनेत येणारे अडथळे दूर होऊन साधनेला साहाय्य होते. ‘सर्व पितर तृप्त व्हावेत आणि साधनेसाठी त्यांचे आशीर्वाद मिळावेत’, यासाठी पितृपक्षात महालय श्राद्ध अवश्य करावे.

पूर्वजांचे त्रास दूर होण्यासाठी पितृपक्षात दत्ताचा नामजप, प्रार्थना आणि श्राद्धविधी करा !

सध्या अनेक साधकांना वाईट शक्तींचे त्रास होत आहेत. पितृपक्षात (१० सप्टेंबर ते २५ सप्टेंबर २०२२ या काळात) हा त्रास वाढत असल्याने त्या कालावधीत प्रतिदिन ‘ॐ ॐ श्री गुरुदेव दत्त ॐ ॐ ।’ हा नामजप न्यूनतम १ घंटा करावा.

चेन्नई (तमिळनाडू) येथील ‘श्री टीव्ही’वर पितृपक्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीचा सहभाग

येथील ‘श्री टीव्ही’ वाहिनीच्या वतीने पितृपक्षाच्या निमित्ताने विशेष प्रश्नोत्तराच्या सत्राचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पू. (सौ.) उमा रविचंद्रन् यांनी पितृपक्षाविषयी विचारलेल्या प्रश्नांना अध्यात्मदृष्ट्या उत्तरे दिली

पितृदोष दूर होण्यासाठी करावयाचे उपाय आणि ‘श्री गुरुदेव दत्त ।’ या नामजपाचे महत्त्व !

नामजपासह वैदिक सनातन धर्मात सांगितलेले पितृकर्म करणेही आवश्यक !