देहली उच्च न्यायालयाचे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाला विचार करण्याचे निर्देश !

देहली उच्च न्यायालयाने भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाला ताजमहालच्या संदर्भात योग्य इतिहास प्रकाशित करण्याची मागणी करण्यात आलेल्या याचिकेवर योग्य विचार करणार्‍याचे निर्देश दिले आहेत.

‘स्ट्रिंग जिओ’ या हिंदूंच्या हक्काच्या ‘ओटीटी’चा शुभारंभ !

‘स्ट्रिंग रिव्हील्स’ या हिंदुत्वनिष्ठ संघटनेचे विनोद यांची वाहिनी यूट्यूबने अन्यायकारकरित्या बंद केल्यावर ‘भारत का ओटीटी’ चालू !

ब्रेन ट्युमरची शस्त्रक्रिया चालू असतांना रुग्ण पियानो वाजवत हनुमान चालिसा म्हणत होता !

सामाजिक माध्यमांतून व्हिडिओ प्रसारित !

‘माय लॉर्ड ’ म्हणणे बंद केल्यास माझे अर्धे वेतन देईन !

सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी अधिवक्त्यांना केले आवाहन !

ज्ञानवापीच्या संदर्भातील मुसलमान पक्षाची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

अंजुमन इंतेजेमिया मस्जिद कमेटीने या संदर्भात याचिका प्रविष्ट केली होती.

धाडस असेल, तर श्रीरामचरितमानसवर चर्चा करावी ! – श्री रामभद्राचार्य

श्री रामभद्राचार्य यांचे बिहारचे शिक्षणमंत्री प्रा. चंद्रशेखर यांना आव्हान !

Hang The Rapist कुंकळ्ळी (गोवा) येथे अल्पवयीन मुलीचे अपहरण आणि बलात्कार

अशा घटना समाजाची खालावलेली नीतीमत्ता आणि युवतींची असुरक्षितता दर्शवतात !

उच्चशिक्षण संस्थांनी शुल्क आणि अभ्यासक्रम यांची माहिती संकेतस्थळावर देणे बंधनकारक !

देशातील उच्चशिक्षण संस्थांना अभ्यासक्रम, शुल्क रचना, शुल्क परतावा धोरण, वसतिगृह सुविधा, शिष्यवृत्ती, मानांकन श्रेणी, अभ्यासक्रम, शैक्षणिक वेळापत्रक, अभ्यासक्रम माहितीपत्रक, प्रवेश प्रक्रिया, माहिती संशोधन विकास विभाग, शिष्यवृत्ती परिपत्रके आदी संदर्भातील माहिती संकेतस्थळावर द्यावी लागणार आहे.

Arunachal Christian Prayer Festival : इटानगरमध्ये ‘अरुणाचल ख्रिस्ती प्रार्थना महोत्सवा’स अनुमती दिल्याने आदीवासी संघटनांकडून तीव्र विरोध !

बहुसंख्य हिंदूंच्या देशात त्यांचेच धर्मांतर करू पहाणार्‍यांच्या कार्यक्रमास सरकार अनुमती देते यापेक्षा संतापजनक गोष्ट ती कोणती ?

(म्हणे) ‘मनुस्मृतीवर आधारित हिंदु राष्ट्र स्थापन करण्याच्या दिशेने भाजप पावले टाकत आहे !’ – प्रा. श्याम मानव

हिंदु राष्ट्राविषयी पोटशूळ उठणारे प्रा. श्याम मानव जिहादी आतंकवाद्यांच्या ‘गझवा-ए-हिंद’च्या (भारताचे इस्लामीकरण करण्याच्या) कटाविषयी चकार शब्दही काढत नाहीत, हे लक्षात घ्या !