अशा विचारांचे राज्यपाल सर्वत्र हवेत !

‘मी नेहरू यांचा आदर करतो. त्यांना वाटायचे, ‘शांतीदूत बनावे, कबुतरे उडवावीत.’ कदाचित् हा त्यांचा कमकुवतपणा होता. त्यांच्या या धोरणामुळे देश कमकुवत बनला !

गेली १२ वर्षे ३२ सहस्र मुली बेपत्ता होईपर्यंत केरळमधील हिंदू झोपले होते का ?

हा चित्रपट गेल्या १० वर्षांत बेपत्ता झालेल्या ३२ सहस्र मुलींची कथा आहे, ज्या कधीच घरी परतल्या नाहीत !

चैत्र प्रतिपदा या ‘युगादि तिथी’ला नववर्षारंभ म्हणून राजमान्यता मिळण्यासाठी ‘हिंदु राष्ट्र’ स्थापित करा !

गुढीपाडव्यानिमित्त परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संदेश

#Gudhipadva : गुढीपाडव्याला चैतन्य ग्रहण करता येण्यासाठी प्रार्थना करणे

गुढीपाडव्याला एकमेकांना नववर्षाच्या शुभेच्छा देणे, नवीन वस्त्र परिधान करणे, मिष्टान्न ग्रहण करणे यासमवेतच दिवसभर अंतर्मुख राहून अधिकाधिक नामजप करावा ! या दिवशी पृथ्वीवर भरभरून येणारे दैवी चैतन्य ग्रहण करता येण्यासाठी मधून मधून प्रार्थना करावी !

गांधीजींच्या अहिंसेचे भयानक तत्त्वज्ञान !

‘स्त्रियांनी विष खाऊन मरावे आणि गुंडांवर मात्र सूड घेण्यात येऊ नये’, हे जर गांधीजींच्या अहिंसेचे भयानक तत्त्वज्ञान असेल, तर आग लागो रे, त्या अहिंसेला ! अहिंसेमधून निर्माण झालेल्या भ्याडपणामुळे आणि भेकडपणामुळे या महान देशाचे तुकडे तुकडे झाले.’

प्राचीन धार्मिक स्थळांच्या मुक्तीसाठी केंद्रशासनाने ‘प्लेसेस ऑफ वर्शिप’ हा हिंदुविरोधी कायदा रहित करावा ! – अधिवक्ता विष्णु शंकर जैन, सर्वाेच्च न्यायालय

या कायद्यानुसार १५ ऑगस्ट १९४७ पासून १९९१ पर्यंत धार्मिक स्थळांविषयी न्यायालयांत जे खटले चालू असतील, ते सरळसरळ बंद करण्यात येणार आहेत.

गडांवरील अतिक्रमणे हटवून ते पूर्ववत् न केल्यास प्रशासनाला जनआक्रोशास सामोरे जावे लागेल ! – रघुजीराजे आंग्रे, सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांचे ९ वे वंशज

पुरातत्व विभागाने अतिक्रमण करणाऱ्यांच्या विरोधात खटले प्रविष्ट करून अतिक्रमणे काढावीत आणि किल्ला पूर्ववत् स्थितीत करावा अन्यथा जनआक्रोशाला सामोरे जावे.

आतंकवादाच्या विरोधात आक्रमक झालो नाही, तर वीर हिंदु हुतात्मे आजच्या भारतीय नेत्यांचा धिक्कार करतील !

आमचे अस्तित्व आणि श्रद्धा यांच्या रक्षणार्थ होणार्‍या लक्षावधी बलीदानांपासून प्रेरित होऊन आतंकवादाच्या विरोधात आक्रमक झालो नाही, तर आपल्याला कधीतरी संतोष होऊ शकेल का ?

राष्ट्ररक्षणाचे कर्तव्य निभावणार्‍या समर्पित सैनिकांना प्रोत्साहन देऊन त्यांचे मनोबल वाढवा !

देशद्रोही आतंकवाद्यांना वाचवण्यासाठी सैनिकांवर होत असलेली दगडफेक पहात रहाणे आणि आमचे वीर सैनिक राजकीय नेत्यांच्या चक्रव्युहात फसून मुकाटपणे मार खात रहाणे यांमुळे सैनिकांचे मनोबळ ढासळणार नाही का ?

भारताच्या महान सुपुत्रांची खरी राष्ट्रवादी नीती समजून न घेता देशाची फाळणी करून देशाचा सर्वनाश करणार्‍या राष्ट्रद्रोह्यांना कारागृहात टाकायला हवे !

भारताच्या महान सुपुत्रांची राष्ट्रवादी नीती समजून घेतली असती, तर आज पाकिस्तानची निर्मिती झालीच नसती !