#Gudhipadva : गुढीपाडव्याला चैतन्य ग्रहण करता येण्यासाठी प्रार्थना करणे

गुढीपाडव्याला एकमेकांना नववर्षाच्या शुभेच्छा देणे, नवीन वस्त्र परिधान करणे, मिष्टान्न ग्रहण करणे यासमवेतच दिवसभर अंतर्मुख राहून अधिकाधिक नामजप करावा ! या दिवशी पृथ्वीवर भरभरून येणारे दैवी चैतन्य ग्रहण करता येण्यासाठी मधून मधून प्रार्थना करावी !

#Gudhipadva #Gudhipadwa #गुढीपाडवा #युगादि #युगादी #hindunewyear #hindunavvarsh #हिन्दूनववर्ष