‘जर मोगल काळात हिंदूंच्या मानबिंदूंच्या रक्षणार्थ उभे रहाणारे राणा संगा, महाराणा प्रताप, समर्थ रामदासस्वामी, राजमाता जिजाबाई, छत्रपती शिवाजी महाराज, गुरु गोविंदसिंह, छत्रसाल इत्यादींचे अभियान यशस्वी झाले असते, तर आमचा इतिहास एवढा कष्टदायक झाला असता का ? याच शृंखलेत भारताचे महान सुपुत्र स्वामी दयानंद सरस्वती, लाला लजपत राय, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि डॉ. हेडगेवार इत्यादींची राष्ट्रवादी नीती समजून घेतली असती, तर आज पाकिस्तानची निर्मिती झालीच नसती.
– श्री. विनोदकुमार सर्वाेदय, उत्तरप्रदेश
(साभार : साप्ताहिक ‘हिंदू सभा वार्ता’, ११ ते १७ एप्रिल २०१८)