Human Trafficking NIA raids : मानव तस्करीच्या प्रकरणी ‘एन्.आय.ए.’च्या ८ राज्ये आणि २ केंद्रशासित प्रदेशांत धाडी !

राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (‘एन्.आय.ए.’ने) मानव तस्करीमध्ये सहभागी लोकांना पकडण्यासाठी ८ नोव्हेंबर या दिवशी ८ राज्ये आणि २ केंद्रशासित प्रदेश येथे धाडी घातल्या. या वेळी जम्मूतील बठिंडी येथून म्यानमारच्या एका रोहिंग्या मुसलमानाला कह्यात घेण्यात आले.

रायबरेली येथे ५५ वर्षीय पीर महंमदकडून ९ वर्षीय हिंदु मुलीवर बलात्कार !

अशा वासनांधांना शरीयत कायद्यानुसार कमरेपर्यंत खड्ड्यात गाडून त्याला दगड मारण्याची शिक्षा देण्याची मागणी कुणी केल्यास आश्‍चर्य वाटू नये !

मदरशाच्या हाफीजकडून अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न !

अशी वृत्ते प्रसारमाध्यमे प्रसारित करत नाहीत, हे लक्षात घ्या !

विजयपूर (कर्नाटक) येथे पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ लावली भित्तीपत्रके !

एस्.डी.पी.आय.च्या जिल्हाध्यक्षाच्या विरोधात तक्रार प्रविष्ट

अलीगड (उत्तरप्रदेश) येथे इस्लामिक स्टेटच्या २ आतंकवाद्यांना अटक

दिवाळीत करणार होते घातपात !
घातपातावरून अटक करण्यात येणार्‍या आतंकवाद्यांना फाशीची शिक्षा मिळण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत !

ज्ञानवापीच्या सर्वेक्षणासाठी जात असतांना सहस्रावधी मुसलमानांनी आमच्या गाडीला घातला होता घेराव !

ज्ञानवापी प्रकरणातील हिंदु पक्षाचे अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांनी सांगितल्या आठवणी

Palestine Europe : युरोपात पॅलेस्टाईन समर्थनार्थ चालू असलेली आंदोलने थांबवून ती गाझामध्ये जाऊन करा !

जर्मनीतील बर्लिन शहर असो कि संपूर्ण युरोपीय खंड, सर्वत्र पॅलेस्टाईन समर्थनार्थ निंदनीय आंदोलने चालू आहेत. या लोकांपासून आपण आपली सुटका करून घ्यायला हवी.

उत्तराखंडमधील ३० मदरशांमध्ये ७४९ मुसलमानेतर विद्यार्थी घेत आहेत शिक्षण !

उत्तराखंडसारख्या देवभूमी राज्यात ही स्थिती असेल, तर देशातील अन्य राज्यांमध्ये काय स्थिती असेल ?, याची कल्पना करता येत नाही !

दत्तपिठाचे फलक काढले, तर आंदोलन करू ! – प्रमोद मुतालिक यांची चेतावणी

दत्तपिठाची समिती आणि त्याचे फलक पालटले पाहिजेत, अशी मुसलमानांची समुदायाची मागणी असल्याचे ऐकिवात आहे. कर्नाटक सरकारने याचा स्वीकार केल्यास राज्यात तीव्र आंदोलन करू, अशी चेतावणी दत्तामाला अभियानाच्या कार्यक्रमात सहभागी झालेले श्रीराम सेनेचे संस्थापक प्रमोद मुतालिक यांनी दिली.

साम्यवाद्यांकडून देवभूमी केरळची वाटचाल ‘आतंकवादाच्या केंद्रा’कडे ?

केरळमधील मुसलमान लोकसंख्या वाढत आहे. जिथे जिथे मुसलमानांची लोकसंख्या बहुसंख्य होते, तिथे ते त्यांचे खरे स्वरूप, म्हणजे जिहादी कारवाया उघड उघड करतात.