वर्धा येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात राजकीय मंडळींची लगबग अधिक !
येथे ३ ते ५ फेब्रुवारी या कालावधीत होणार्या ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद़्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे