
नागपूर – ९६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन वर्धा येथे होणार आहे, अशी घोषणा अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे यांनी येथे २९ मे या दिवशी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली. स्थळ निवड समितीची बैठक २९ मे या दिवशी विदर्भ साहित्य संघाच्या कार्यालयात पार पडली. त्यानंतर वरील घोषणा करण्यात आली.
धर्मांतरितांना अनुसूचित जमातीच्या सवलती द्यायच्या का ?, हे निश्चित करण्यासाठी महाराष्ट्रात समिती स्थापन !
उच्चस्तरीय चौकशी समिती नेमणार्या आयुक्त डॉ. मंजिरी मनोळकर यांचे स्थानांतर
नक्षली कारवायांमुळे उपेक्षित गडचिरोलीतील २२ ठिकाणी होणार ‘आपले सरकार सेवा केंद्रे’
पुणे विभागात ३७ लाख रुपयांचा भेसळयुक्त अन्नसाठा कह्यात
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १७.०७.२०२६)
मोशी दुर्घटनेप्रकरणी मुख्य आणि कार्यकारी अभियंते निलंबित !