‘ऑनलाईन गेमिंग’ – जुगार कि खेळ ? धोरणात्मक निर्णय आवश्यक !

‘ऑनलाईन गेमिंग’मध्ये खेळ कोणता आणि जुगार कोणता ? याची स्पष्टता आणणे अनिवार्य झाले आहे. यातून निर्माण होणारा धोका या लेखातून मांडत आहोत, जेणेकरून सरकारने याविषयी तातडीने धोरणात्मक निर्णय घ्यावा.

कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवणे हे आपणा सर्वांचे दायित्व ! – उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत केडगे

‘छत्रपती शिवरायांच्या अवमान केला; म्हणून संबंधिताच्या विरोधात कारवाई करावी’, अशी मागणी नागरिकांनी केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंद होऊन कमाल प्रभूलकर याला अटक केली होती.

लव्ह जिहादच्या १२ प्रकरणांविषयी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांना भेटणार ! – माजी खासदार किरीट सोमय्या

लव्ह जिहाद प्रकरणात वेळ पडल्यास केंद्रीय कायदामंत्री यांच्याशीही चर्चा केली जाणार आहे. याविषयी केंद्रीय गृह मंत्रालयाच्या सर्व राज्यांची परिषद घेऊन चौकशी करण्याची मागणी आपण करणार असल्याचे सोमय्या यांनी सांगितले.

इस्लामी इंडोनेशियात अविवाहित जोडप्याने चुंबन घेतल्याने प्रत्येकी २१ कोड्यांची शिक्षा !

कोडे मारत असतांना युवती एकाएकी खाली कोसळली, तसेच ‘मला मारू नये’, अशी विनवणी करू लागली. मूलत: २५ कोडे मारण्याची शिक्षा देण्यात आली होती. नंतर ती अल्प करून २१ करण्यात आली.

सातारा येथील राजवाडा बसस्‍थानक परिसरातील शिवशिल्‍प उद़्‍घाटनासाठी शिवशिल्‍प समितीची अनुमती आवश्‍यक !

यामध्‍ये छत्रपती शिवाजी महाराज आणि राष्‍ट्रसंत श्रीसमर्थ रामदासस्‍वामी यांचेही एक शिल्‍प निर्माण करण्‍यात आले आहे; मात्र या शिल्‍पाला शहरातील काही संघटनांनी विरोध दर्शवला आहे. त्‍यामुळे हे शिवराज्‍याभिषेक शिल्‍प आणि त्‍यासह इतर शिल्‍पे कापडाने झाकून ठेवण्‍यात आली आहेत.

सांगली जिल्‍ह्यातील कायदा आणि सुव्‍यवस्‍था यांची परिस्‍थिती गंभीर !

सांगली जिल्‍ह्यातील कायदा आणि सुव्‍यवस्‍थेची परिस्‍थिती गंभीर असून त्‍याला उत्तरदायी असलेल्‍या अधिकार्‍यांवर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी राज्‍याचे उपमुख्‍यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्‍यांना सादर केले.

हिंदु मुलींची हत्या करणार्‍या लव्ह जिहाद्यांना फासावर लटकवा !

जिहादी विकृतीला व्यवस्थेचे भय राहिलेले नाही. ही स्थितीत पालट होण्यासाठी लव्ह जिहाद विरोधात कठोर कायदा आणि त्याची तत्परतेने कार्यवाही आवश्यक आहे.

(म्हणे) ‘पूजास्थळ कायदा रहित केल्यास अराजक निर्माण होईल !’ – ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड

अशा प्रकारचे विधान करून ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड हिंदूंना धमकी देण्याचाच प्रयत्न करत आहे, हे लक्षात घ्यायला हवे !

‘लव्‍ह जिहाद’साठी कायद्याची आवश्यकता !

लव्‍ह जिहाद करणे दूर; पण तसा विचार करण्‍यासही प्रतिबंध आणणारा कायदा करणे, हे केंद्राचे दायित्‍व आहे. सर्व नागरिकांनी त्‍याची मागणी करायला हवी !

‘भूमी (लँड) जिहाद’ रोखण्‍यासाठी देशात कायदा करणे आवश्‍यक ! – अधिवक्‍त्‍या मीरा राघवेंद्र, कर्नाटक उच्‍च न्‍यायालय

देशभरातील विविध राज्‍यांत रस्‍ते, सरकारी संपत्ती येथे अतिक्रमण करून मशिदी उभारण्‍याच्‍या घटना वाढत आहेत. धर्मांधांचा चालू असलेला हा ‘लँड जिहाद’ रोखण्‍यासाठी देशात कायदा करण्‍याची आवश्‍यकता आहे.