भारतामध्‍ये मृतदेहाची विटंबना वैध ?

‘भारतीय दंड विधानामध्‍ये मृतदेहावर बलात्‍कार करणे, हा गुन्‍हा होत नाही’, हे योग्‍य आहे का ? प्रत्‍येक गोष्‍टीत न्‍यायालयाला लक्ष घालावे लागते आणि जर त्‍यांच्‍या सूचनांचे पालन प्रशासन करत नसेल, तर हा पांढरा हत्ती का पोसायचा ?’

राज्‍यघटनेतील कलम ३१५ ‘गोवा लोकसेवा आयोग’ (गोवा पब्‍लिक सर्व्‍हिस कमिशन)

कोणत्‍याही राजकीय प्रभावापासून दूर राहून मनुष्‍यबळ सरकारी सेवेत रुजू करणे आणि परीक्षेच्‍या माध्‍यमातून कुशल मनुष्‍यबळ सरकारी सेवेत समाविष्‍ट करणे, हा या आयोगाचा हेतू आहे. यासाठी कलम ३०८ ते ३२३ यांचा अंतर्भाव राज्‍यघटनेत केलेला आहे.

‘आणीबाणी’ची पन्नाशी : कोकणातील सत्याग्रही आणि ‘मिसा’बंदींचा माहितीकोश होणार !

वर्ष २०२५ मध्ये आणीबाणीला ५० वर्षे होत आहेत. या पार्श्वभूमीवर कोकणातील सर्व सत्याग्रही आणि ‘मिसा’बंदींचा माहितीकोश सिद्ध (तयार) करण्यात येणार आहे.

कर्नाटकात अद्यापही गोहत्या बंदी कायदा असल्याने विशेष पशूचा बळी देऊ नये !

गोहत्या कायदा असला, तरी कर्नाटकात काँग्रेसचे सरकार असल्याने या कायद्याचे किती पालन होईल, याकडे गोरक्षकांनी लक्ष देणे आवश्यक आहे !

न्यायव्यवस्थेमध्ये कर्मफलन्याय सिद्धांताचा समावेश अत्यावश्यक ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद

एकाच प्रकारचा गुन्हा असूनही गुन्हेगारांना वेगवेगळी शिक्षा कशी होते ? यामागे कर्मफलसिद्धांत आहे का ? जेव्हा एखाद्याकडून बलात्कारासारखा गुन्हा होतो, तेव्हा त्यामागे ‘काम’ आणि ‘क्रोध’ या षड्रिपूंमधील दोषांचा समावेश असतो.

कर्नाटकातील धर्मांतरविरोधी कायदा रहित करण्यात येणार !

हिंदुद्वेषी आणि मुसलमान अन् ख्रिस्तीप्रेमी काँग्रेस सरकारचा निर्णय !

‘ऑनलाईन गेमिंग’ – जुगार कि खेळ ? धोरणात्मक निर्णय आवश्यक !

‘ऑनलाईन गेमिंग’मध्ये खेळ कोणता आणि जुगार कोणता ? याची स्पष्टता आणणे अनिवार्य झाले आहे. यातून निर्माण होणारा धोका या लेखातून मांडत आहोत, जेणेकरून सरकारने याविषयी तातडीने धोरणात्मक निर्णय घ्यावा.

कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवणे हे आपणा सर्वांचे दायित्व ! – उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत केडगे

‘छत्रपती शिवरायांच्या अवमान केला; म्हणून संबंधिताच्या विरोधात कारवाई करावी’, अशी मागणी नागरिकांनी केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंद होऊन कमाल प्रभूलकर याला अटक केली होती.

लव्ह जिहादच्या १२ प्रकरणांविषयी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांना भेटणार ! – माजी खासदार किरीट सोमय्या

लव्ह जिहाद प्रकरणात वेळ पडल्यास केंद्रीय कायदामंत्री यांच्याशीही चर्चा केली जाणार आहे. याविषयी केंद्रीय गृह मंत्रालयाच्या सर्व राज्यांची परिषद घेऊन चौकशी करण्याची मागणी आपण करणार असल्याचे सोमय्या यांनी सांगितले.

इस्लामी इंडोनेशियात अविवाहित जोडप्याने चुंबन घेतल्याने प्रत्येकी २१ कोड्यांची शिक्षा !

कोडे मारत असतांना युवती एकाएकी खाली कोसळली, तसेच ‘मला मारू नये’, अशी विनवणी करू लागली. मूलत: २५ कोडे मारण्याची शिक्षा देण्यात आली होती. नंतर ती अल्प करून २१ करण्यात आली.