बोगस पीक विमा काढणार्या शेतकर्यांचे आधार कार्ड ५ वर्षांसाठी काळ्या सूचीत जाणार !
जे शेतकरी खोटा पीक विमा काढतील, त्यांचे आधारकार्ड ५ वर्षांसाठी काळ्या सूचीत टाकण्यात येणार आहे. त्यामुळे अशा शेतकर्यांना पुढील ५ वर्षे शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेता येणार नाही.