गॅस सिलिंडर ५० रुपयांनी महागला !
देशातील सर्वांत मोठे तेल आस्थापन असणार्या आय.ओ.सी.ने (इंडियन ऑईल कॉपरेशनने) दिलेल्या माहितीनुसार एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत ५० रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
देशातील सर्वांत मोठे तेल आस्थापन असणार्या आय.ओ.सी.ने (इंडियन ऑईल कॉपरेशनने) दिलेल्या माहितीनुसार एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत ५० रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
देशातील ऑक्टोबर मासातील घाऊक महागाईचा दर सप्टेंबरमधील १.३२ टक्क्यांच्या तुलनेत ०.१६ टक्क्यांनी वाढून १.४८ टक्क्यांंवर पोचला आहे. गेल्या वर्षभरात सलग तिसर्यांदा या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे हा दर गेल्या ८ मासांतील सर्वोच्च पातळीवर पोचला आहे.