पॅकेटबंद दह्यामुळे होत असलेले घातक परिणाम

पॅकेटबंद दह्यामुळे होत असलेले घातक परिणाम

विकतचे दही घेण्यापेक्षा घरी विरजण लावून बनवलेले दही खा ! ‘उत्तम ब्रँडचे (नामांकित आस्थापनाचे) पॅकेटबंद दही घेतले, तर काय हरकत आहे ?’, असा प्रश्न काही जण विचारतात. याचे वैज्ञानिक उत्तर आजवर देत होतोच; पण आता तर याला पुराव्याची जोड मिळाली आहे.

ऋतूची लक्षणे आणि ऋतूनिश्चिती !

ऋतूची लक्षणे आणि ऋतूनिश्चिती !

कालचक्राप्रमाणे साधारणपणे प्रत्येक २ सहस्र वर्षांनी ऋतू आणि त्यांचे मास यांत पालट होत असतो. महत्त्वाच्या आयुर्वेदाच्या संहिता साधारणपणे न्यून ५ सहस्र वर्षांपूर्वी लिहिल्या गेल्या आहेत. त्यातही गंगेच्या उत्तर तटावर शिशिर आणि दक्षिण तटावर प्रावृट (पावसाळ्याच्या प्रारंभीचा काळ) असे ऋतू सांगितले आहेत.

ऋतू पालट होत असतांना शारीरिक स्तरावर घ्यावयाची काळजी !

ऋतू पालट होत असतांना शारीरिक स्तरावर घ्यावयाची काळजी !

उकाडा चालू झाल्याने सगळ्यांनी आईस्क्रीम, मिल्कशेक, कोल्ड कॉफी वगैरे पदार्थ खायला प्रारंभ केला आहे. आताच्या थंडीनंतर वाढीला लागलेला उन्हाळा हा थंडीत साठलेला कफ बाहेर टाकण्याचे काम करणारा आहे.

‘वय अधिक असले, तरी सकारात्मक राहून नियमितपणे योग्य व्यायाम केल्याने शारीरिक त्रास न्यून होऊ शकतात’, हे लक्षात आणून देणारा एक ‘केस स्टडी’ !

‘वय अधिक असले, तरी सकारात्मक राहून नियमितपणे योग्य व्यायाम केल्याने शारीरिक त्रास न्यून होऊ शकतात’, हे लक्षात आणून देणारा एक ‘केस स्टडी’ !

‘आपल्याला शारीरिक त्रास झाल्यावर आपण भौतिकोपचार तज्ञाकडे (‘फिजिओथेरपिस्ट’कडे) जातो. तेव्हा तेथे आपल्या त्रासानुसार आपल्याला उपचार दिले जातात. विशिष्ट उपचारांनंतर त्रासानुरूप व्यायामही करण्यास सांगितले जाते.

अनियमित मासिक पाळी आणि आयुर्वेद

अनियमित मासिक पाळी आणि आयुर्वेद

प्रत्येक मंगळवारी वाचा ‘स्त्रीरोग आणि आयुर्वेद’ याविषयीची लेखमाला !

सपाट तळपायाचे शरिरावर होणारे परिणाम आणि घ्यायची काळजी !

सपाट तळपायाचे शरिरावर होणारे परिणाम आणि घ्यायची काळजी !

‘१ फेब्रुवारी या दिवशी प्रसिद्ध झालेल्या भागात आपण ‘तळपाय सपाट होण्यामागील कारणे’ जाणून घेतली. लेखाच्या या भागात आपण ‘सपाट तळपायाचे शरिरावर होणारे परिणाम आणि तळपाय सपाट असल्यास कोणती काळजी घ्यायला हवी ?’, हे समजून घेणार आहोत.

आयुर्वेद आणि वेदनाशमन

आयुर्वेद आणि वेदनाशमन

आयुर्वेदात ‘वेदनाशमन’ याचा विचार ढोबळपणे २-३ पद्धतींनी केला जातो. वेदना कशामुळे आहे ? किती जुनी आहे ? आणि पचनाचा, तसेच वातदोषाचा विचार प्राधान्याने असतोच…

गुडघेदुखी दूर करण्यासाठीचे व्यायाम !

गुडघेदुखी दूर करण्यासाठीचे व्यायाम !

गुडघेदुखी दूर करण्यासाठी सोपे आणि सुरक्षित व्यायाम !

सपाट तळपाय (Flat Foot) : एक दुर्लक्षित; पण गंभीर समस्या ! तळपाय सपाट होण्यामागील कारणे !

सपाट तळपाय (Flat Foot) : एक दुर्लक्षित; पण गंभीर समस्या ! तळपाय सपाट होण्यामागील कारणे !

‘सपाट तळपायाची समस्या कशी उद्भवते ? तळपाय सपाट झाल्यावर शरिरावर नेमका कोणता परिणाम होतो ? आणि सर्वांत महत्त्वाचे, म्हणजे सपाट झालेला तळपाय परत सुधारू शकतो का ?’, हे आपण आजच्या लेखातून समजून घेणार आहोत.

गुडघेदुखी आणि त्याची कारणे

गुडघेदुखी आणि त्याची कारणे

गुडघा दिसायला लहान वाटत असला, तरीही शक्तीमान असलेल्या गुडघ्याचे स्वास्थ्य हे त्याच्या भोवती असलेल्या अनेक स्नायूंवर अवलंबून असते. आज आपण ‘गुडघ्यांचे त्रास आणि त्याची कारणे’ समजून घेणार आहोत.