वारंवार होणारे मूत्रसंक्रमण (यूटीआय) आणि आयुर्वेद

वारंवार होणारे मूत्रसंक्रमण (यूटीआय) आणि आयुर्वेद

वारंवार होणारे मूत्रसंक्रमण हे केवळ संक्रमण नसून शरिरातील पित्त असंतुलन आणि जीवनशैलीतील त्रुटींचे संकेत असू शकतात. आयुर्वेद या समस्येवर नैसर्गिक आणि समग्र उपचार सुचवतो.

‘ओव्हेरियन सिस्ट’ आणि आयुर्वेद

‘ओव्हेरियन सिस्ट’ आणि आयुर्वेद

योग्य आहार, दिनचर्या आणि वैद्यकीय मार्गदर्शन यांच्या साहाय्याने स्त्री निरोगी जीवन जगू शकते.

गर्भाशयातील ‘फायब्रॉईड्स’ आणि आयुर्वेदाचा दृष्टीकोन

गर्भाशयातील ‘फायब्रॉईड्स’ आणि आयुर्वेदाचा दृष्टीकोन

स्त्रियांमध्ये यामुळे पाळीतील त्रास, वेदना आणि गर्भधारणेत अडथळे निर्माण होऊ शकतात. आयुर्वेदात या अवस्थेला अर्बुद / मांसगाठ / गुल्म या संकल्पनांशी जोडले जाते.

स्त्रियांचे मानसिक आरोग्य आणि ‘हार्मोन्स’ (संप्रेरक) : आयुर्वेदाचा समतोलाचा मार्ग

स्त्रियांचे मानसिक आरोग्य आणि ‘हार्मोन्स’ (संप्रेरक) : आयुर्वेदाचा समतोलाचा मार्ग

आजच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण जीवनशैलीत स्त्रियांच्या मानसिक आरोग्याच्या समस्या वाढतांना दिसतात. ‘मूड स्विंग्स’ (मनाच्या स्थितीतील पालट), चिंता, चिडचिड, नैराश्य, झोपेचा त्रास या तक्रारी अनेक स्त्रियांमध्ये वेगवेगळ्या टप्प्यांवर दिसतात. यामागे केवळ मानसिक कारणे नसून ‘हार्मोनल’ पालट, आहार, जीवनशैली आणि भावनिक घटक यांचा एकत्रित परिणाम असतो.

‘मेनोपॉज’नंतर (रजोनिवृत्तीनंतर) वाढणारे आजार आणि आयुर्वेद : प्रतिबंध अन् समतोलाचा मार्ग

‘मेनोपॉज’नंतर (रजोनिवृत्तीनंतर) वाढणारे आजार आणि आयुर्वेद : प्रतिबंध अन् समतोलाचा मार्ग

‘मेनोपॉज हा स्त्रीच्या आयुष्यातील नैसर्गिक टप्पा असला, तरी त्यानंतर शरिरात काही पालट वेगाने घडू लागतात. ‘हार्मोन्स’मध्ये (संप्रेरकांमध्ये) होणारी घट, धातूंची क्षीणता आणि जीवनशैलीतील पालट यांमुळे काही आजारांची शक्यता वाढते.

‘मेनोपॉज’ (रजोनिवृत्ती) आणि आयुर्वेद : स्त्रीच्या आयुष्यातील नैसर्गिक पालटांचा समतोल !

‘मेनोपॉज’ (रजोनिवृत्ती) आणि आयुर्वेद : स्त्रीच्या आयुष्यातील नैसर्गिक पालटांचा समतोल !

‘मेनोपॉज’ हा आजार नसून स्त्रीच्या आयुष्यातील एक नैसर्गिक टप्पा आहे.

स्तनदुखी आणि स्तनातील गाठी : कारणे अन् आयुर्वेदाचा दृष्टीकोन

स्तनदुखी आणि स्तनातील गाठी : कारणे अन् आयुर्वेदाचा दृष्टीकोन

स्तनदुखी आणि स्तनातील गाठी या समस्या सर्वसाधारण असल्या, तरी त्याकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही.

प्रसुतीनंतरची कमजोरी आणि स्त्री आरोग्य : आयुर्वेदाचे उपचार अन् मार्गदर्शन

प्रसुतीनंतरची कमजोरी आणि स्त्री आरोग्य : आयुर्वेदाचे उपचार अन् मार्गदर्शन

प्रसुतीनंतरची काळजी ही स्त्रीच्या आयुष्यभराच्या आरोग्याचा पाया ठरते. आयुर्वेदातील ‘सूतिकाकाल परिचर्या’ ही संकल्पना स्त्रीला पुन्हा पूर्ववत् शक्ती मिळवून देण्यास साहाय्य करते.

गर्भपातानंतर शरीर आणि मन यांची काळजी : आयुर्वेदाचा दृष्टीकोन !

गर्भपातानंतर शरीर आणि मन यांची काळजी : आयुर्वेदाचा दृष्टीकोन !

गर्भपात हा स्त्रीच्या आयुष्यातील शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या अतिशय संवेदनशील अनुभव असतो. या अवस्थेनंतर शरिरात अचानक झालेल्या पालटांमुळे अशक्तपणा, ‘हार्मोनल’ (संप्रेरक) असंतुलन, तसेच मानसिक खिन्नता जाणवू शकते.

गर्भावस्थेतील स्त्रीचे आरोग्य : आयुर्वेदानुसार आहार, दिनचर्या आणि घ्यावयाची काळजी

गर्भावस्थेतील स्त्रीचे आरोग्य : आयुर्वेदानुसार आहार, दिनचर्या आणि घ्यावयाची काळजी

आयुर्वेदात गर्भवती स्त्रीच्या संपूर्ण काळजीसाठी ‘गर्भिणी परिचर्या’ ही संकल्पना सविस्तर वर्णन केलेली आहे. या संकल्पनेनुसार योग्य आहार, दिनचर्या आणि मानसिक स्थैर्य राखल्यास निरोगी अन् सक्षम संतती प्राप्त होऊ शकते.