सूर्यनमस्कार घाला आणि त्याचे विविध लाभ अनुभवून जीवन निरोगी बनवा !
सूर्यनमस्कार घालतांना शरिराची अधिक ऊर्जा व्यय होते. मोठे स्नायू सक्रीय झाल्यामुळे चयापचय (‘मेटाबॉलिझम’) सुधारते. नियमित सरावामुळे शरिरातील चरबी वितळते,
सूर्यनमस्कार घालतांना शरिराची अधिक ऊर्जा व्यय होते. मोठे स्नायू सक्रीय झाल्यामुळे चयापचय (‘मेटाबॉलिझम’) सुधारते. नियमित सरावामुळे शरिरातील चरबी वितळते,
‘फायबरयुक्त’ (तंतूमय पदार्थ) खाणे, याचे कायमच सगळ्यांच्या मनात काही ग्रह आहेत. प्रतिदिनच्या फायबरसाठी काकडी आणि गाजर किंवा मुलांच्या डब्यात काकडी किंवा टोमॅटो कापून देणे, ही प्रथा पुष्कळ साधारण आहे.
‘सध्या ‘घरी चांगला आणि भव्य सोफा असणे’, हे श्रीमंतीचे लक्षण मानले जाते. ‘केवळ दिसायला चांगला किंवा ‘आरामात रेलू शकतो’, असा सोफा खरेदी केल्यावर कोणते त्रास होऊ शकतात ? आणि आदर्श सोफा कसा असावा ?’, ते आज आपण जाणून घेणार आहोत.
लहान मुले वरचेवर सतत आजारी पडत असल्याची तक्रार अनेक पालकांची असते. या तक्रारी ‘कोविड’ महामारीनंतर फारच वाढल्या आहेत. याला कारणेही अनेक आहेत. उपचार म्हणून यांत आयुर्वेद उत्तम काम करतच आहे; मात्र सावधगिरी म्हणून ही काही महत्त्वाची सूत्रे . . .
‘संगणकावर सलग बसून काम केल्यामुळे होणार्या शारीरिक वेदना’, ही आजकालची एक सामान्य समस्या बनली आहे.
. . . याचा आरंभ कुठून झाला, ते आठवा. विनामूल्य आरोग्य तपासणी अथवा स्वतःच्या मनाने करवून घेतलेल्या तपासण्या किंवा सहजपणे आधुनिक वैद्यांनी सांगितलेल्या आरोग्य तपासण्या ! … आणि केवळ एकच गोळी ! काय करायचे हे तुम्हीच ठरवा ! आरोग्यम् धनसंपदा ! आनंदी रहा, हसत रहा !
बहुतेक लोकांना वाटते, ‘बसतांना केवळ पाठ सरळ ठेवल्यास सगळे ठीक होते; पण खरेतर आपले पाय आणि टाचा हा आपल्या बसण्याचा पाया आहे. जसा इमारतीला भक्कम पाया हवा असतो
‘या लेखाच्या मागच्या भागात आपण नितंबांच्या स्नायूंचे कार्य आणि ते स्नायू दुर्बल झाल्यास होणारे परिणाम समजून घेतले. या भागात आपण नितंबांचे स्नायू बलवान करण्यासाठी प्राथमिक टप्प्याचे व्यायाम जाणून घेणार आहोत.
‘आर्टिफिशियल बेवरेज’ (कृत्रिम पेये) आणि ‘पॅक्ड फूड’ (पाकीटबंद अन्न) यांमध्ये भरपूर उलाढाल असणार्या भल्या मोठ्या आस्थापनाने हे घोषित केले आहे की, या वर्षाअखेरपर्यंत त्याच्या अमेरिकेतील उपलब्ध अन्न पदार्थातील…
रंगीत मेंदी लावल्यास तळहाताची आग होते आणि काही दिवसांनी मेंदी काढलेल्या ठिकाणची तळहाताची त्वचा निघते.