पाडव्याच्या दिवशी वर्षफल ऐकण्याचा लाभ
पावसात खंड पडणार असेल किंवा पावसाचे प्रमाण न्यून असेल, तर अशा वेळी विहिरी वगैरेंचा उपयोग व्हावा म्हणून लागणारे पाट, तळी वगैरे सर्व नीट करून ठेवता येते.
पावसात खंड पडणार असेल किंवा पावसाचे प्रमाण न्यून असेल, तर अशा वेळी विहिरी वगैरेंचा उपयोग व्हावा म्हणून लागणारे पाट, तळी वगैरे सर्व नीट करून ठेवता येते.
हिंदूंनो, गुढीपाडव्याच्या निमित्ताने हिंदु धर्मियांवर लव्ह जिहाद, धर्मांतर आदी माध्यमातून होणारे आघात रोखण्याचा निश्चय करूया.
भगवान श्रीकृष्ण म्हणतात, मी अधर्माची हद्द तोडून टाकतो, दोषांच्या सनदा फाडून टाकतो आणि सज्जनांच्या हातून सुखाची ध्वजा उभारवतो.
गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर स्वत:च्या प्रकृतीनुसार केलेले संकल्प दैवी ऊर्जेमुळे निश्चितच फलद्रूप होतात. या निमित्ताने आपण काही संकल्प, निश्चय करून वर्षारंभाचा लाभ मिळवून घेऊ शकतो.
‘आम्ही समस्त हिंदू गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर केवळ भारतातच नव्हे, तर पृथ्वीवर सर्वत्र हिंदु धर्म प्रस्थापित करून अखिल मानवजातीला सुसंस्कृत आणि सुख-समृद्धीयुक्त जीवन देण्याचा निश्चय करतो.’
सनातन परिवार, तसेच हिंदुत्वनिष्ठ यांनी श्री. जलतारे यांच्या नियुक्तीचे सहर्ष स्वागत केले आहे आणि हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यातील योगदानासाठी शुभेच्छा दिल्या आहेत !