कराड (जिल्‍हा सातारा) येथील ६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीचे मिलिंद वडणगेकर (वय ६१ वर्षे) यांच्‍या निधनापूर्वी आणि निधनानंतर जाणवलेली सूत्रे !

२.७.२०२३ या दिवशी रात्री ११.१५ वाजता कराड (जिल्‍हा सातारा) येथील मिलिंद वडणगेकर यांचे निधन झाले. १.८.२०२३ या दिवशी त्‍यांचे पहिले मासिक श्राद्ध आहे. त्‍यानिमित्त त्‍यांच्‍या मुलाला त्‍यांच्‍या निधनापूर्वी आणि निधनानंतर जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

कर्करोगाला धीरोदात्तपणे सामोरे जाणार्‍या सनातनच्‍या साधिका वैद्या सुश्री (कु.) सुजाता जाधव (आध्‍यात्मिक पातळी ६१ टक्‍के) यांचे निधन !

वैद्या सुश्री (कु.) सुजाता जाधव या आयुर्वेदात एम्.डी. होत्‍या. त्‍या धाराशिव येथील शासकीय आयुर्वेद महाविद्यालयात साहाय्‍यक प्राध्‍यापिका म्‍हणून ५ वर्षांपासून कार्यरत होत्‍या.

प्रेमळ, स्‍थिर आणि सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍याप्रती कृतज्ञताभावात असणार्‍या उंचगाव (कोल्‍हापूर) येथील वैद्या सुश्री (कु.) सुजाता जाधव (वय ४१ वर्षे) ६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळी गाठून जन्‍म-मृत्‍यूच्‍या फेर्‍यांतून मुक्‍त !

२१.७.२०२३ या दिवशी वैद्या सुश्री (कु.) सुजाता जाधव साधकांना भेटण्‍यासाठी कोल्‍हापूर सेवाकेंद्रात आल्‍या होत्‍या. त्‍या वेळी सेवाकेंद्रातील सर्व साधकांना त्‍यांची जाणवलेली गुणवैशिष्‍ट्ये आणि त्‍यांच्‍याकडून शिकायला मिळालेली सूत्रे पुढे दिली आहेत.

शारीरिक स्‍थिती अत्‍यंत खालावलेली असतांनाही सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍याप्रतीच्‍या कृतज्ञताभावात असणार्‍या उंचगाव (कोल्‍हापूर) येथील वैद्या सुश्री (कु.) सुजाता जाधव (वय ४१ वर्षे) !

‘वर्ष २००५ मध्‍ये मी कोल्‍हापूर जिल्‍ह्यामध्‍ये अध्‍यात्‍मप्रसाराची सेवा करत होते. तेव्‍हापासून उंचगाव (कोल्‍हापूर) येथील सनातन संस्‍थेच्‍या साधिका वैद्या सुश्री (कु.) सुजाता जाधव यांचा आणि माझा परिचय आहे. आमची पुष्‍कळ जवळीक होती.

परिपूर्ण आणि तळमळीने सेवा करणार्‍या उंचगाव येथील वैद्या सुश्री (कु.) सुजाता जाधव !

‘एका वाक्‍यात सांगायचे, तर वैद्या सुश्री (कु.) सुजाता जाधव म्‍हणजे साधी, सरळ, कुणाच्‍याही अध्‍यात-मध्‍यात नसणारी, तत्त्वनिष्‍ठ आणि सुसंस्‍कारी मुलगी ! 

प्रेमळ, सकारात्‍मक आणि कर्करोगासारख्‍या दुर्धर आजारातही तळमळीने साधना करणार्‍या उंचगाव (कोल्‍हापूर) येथील वैद्या सुश्री (कु.) सुजाता जाधव (वय ४१ वर्षे) !

‘वैद्या सुश्री (कु.) सुजाता जाधव यांना मी वर्ष १९९८ पासून ओळखतो. आम्‍ही जिल्‍ह्यातील विज्ञापनांचे संकलन आणि इतर विविध सेवा एकत्र केल्‍या आहेत. मला जाणवलेली त्‍यांची गुणवैशिष्‍ट्ये पुढे दिली आहेत.

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍यावरील अपार श्रद्धेच्‍या बळावर कर्करोगासारख्‍या दुर्धर रोगाशी झुंज देणार्‍या उंचगाव (कोल्‍हापूर) येथील वैद्या सुश्री (कु.) सुजाता जाधव (वय ४१ वर्षे) !

‘उंचगाव (कोल्‍हापूर) येथील सनातन संस्‍थेच्‍या साधिका वैद्या सुश्री (कु.) सुजाता जाधव या वर्ष १९९८ पासून सनातन संस्‍थेच्‍या माध्‍यमातून साधना करत आहेत. त्‍यांना कर्करोग झाला आहे; मात्र साधना केल्‍याने वाढलेल्‍या आत्‍मबळामुळे त्‍या अत्‍यंत धीरोदात्तपणे कर्करोगाचा सामना करत आहेत.

सर्वांना आनंदाने साहाय्‍य करणार्‍या संभाजीनगर येथील हिंदु जनजागृती समितीच्‍या ६२ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीच्‍या कु. प्रियांका लोणे !

‘इतरांचा विचार आणि इतरांना साहाय्‍य करणे’, हे दोन्‍ही गुण वाढल्‍याचे जाणवणे

दापोली (जिल्‍हा रत्नागिरी) येथील सौ. सुहासिनी डोंगरकर (वय ६८ वर्षे) यांनी गाठली ६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळी !

मनोगत व्‍यक्‍त करतांना सौ. डोंगरकर म्‍हणाल्‍या की, प.पू. गुरुदेवांना अपेक्षित असे प्रयत्न मी सातत्‍याने करत होते. मला असे कधीही वाटले नव्‍हते की, माझी आध्‍यात्‍मिक पातळी होईल; परंतु आज मला खूप कृतज्ञता वाटत आहे. गुरुदेवांनी माझ्‍याकडून सेवा करून घेतली आणि त्‍यांनीच मला हा आनंद दिला.

धैर्य, चिकाटी आणि प्रेमभाव अशा अनेक गुणांचा समुच्चय असणार्‍या आणि ६१ आध्यात्मिक पातळी असलेल्या अस्नोडा (गोवा) येथे रहाणार्‍या कै. (श्रीमती) किशोरी रामा चोडणकर (वय ८६ वर्षे)

कै. (श्रीमती) किशोरी रामा चोडणकर (वय ८६ वर्षे) यांचे ६.७.२०२३ या दिवशी देहावसान झाले. आज त्‍यांच्‍या निधनानंतरचा १२ वा दिवस आहे. त्‍यानिमित्त त्‍यांच्‍या मुलाला जाणवलेली त्‍यांची गुणवैशिष्‍ट्ये येथे दिली आहेत.