असह्य शारीरिक त्रास होत असतांना ‘दुखण्याच्या माध्यमातून देवाने माझा अहं न्यून केला’, असा विचार करणार्‍या कै. (सौ.) चंद्ररेखा जाखोटिया यांची सकारात्मक वृत्ती !

त्यांना असह्य वेदना व्हायच्या. त्यांना होणारा त्रास बघून ‘आपण त्यांना काहीच साहाय्य करू शकत नाही’, असे मला वाटायचे. जीजी सांगायच्या, ‘‘मी सेवा करते. मी ग्रंथांचे प्रदर्शन लावते’, असा माझ्यात ‘मी’पणा होता. आता बघ, मी चालूही शकत नाही. या प्रसंगातून देवाने माझा ‘मी चालते’, ‘मी करते’, हा अहं घालवला.’’ असे दृष्टीकोन घेऊन त्या सकारात्मक रहायच्या.’

प्रतिकूल स्थितीतही सकारात्मक रहाणार्‍या, व्यष्टी साधनेची तळमळ असलेल्या, भावाच्या स्तरावर प्रयत्न करणार्‍या आणि तीव्र आजारपणातही सेवा करणार्‍या (कै.) सौ. चंद्ररेखा जाखोटिया !

‘सनातनच्या साधिका सौ. राधा रवींद्र साळोखे आणि कु. शीतल चिंचकर यांना कै. (सौ.) चंद्ररेखा जाखोटिया (जीजी) यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे आणि त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

कष्टाळू, कार्यकुशल आणि चांगला लोकसंग्रह असलेले हिंदु जनजागृती समितीचे ‘वक्ता-प्रवक्ता’ म्हणून सेवा करणारे देहली सेवाकेंद्रातील श्री. नरेंद्र सुर्वे (वय ४४ वर्षे) !

श्री. नरेंद्र सुर्वे यांचा आज ४४ वा वाढदिवस आहे. त्यांची पत्नी सौ. नंदिनी सुर्वे यांना लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्यात जाणवलेले पालट येथे दिले आहेत.

सेवेची तळमळ असलेल्या आणि साधनेमुळे यजमानांच्या मृत्यूनंतरही स्थिर रहाणार्‍या जळगाव सेवाकेंद्रातील श्रीमती विजया धनराज विभांडिक !

श्रीमती विजया धनराज विभांडिक यांचा आज ५३ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या कन्या  कु. सोनल विभांडिक आणि सौ. अश्विनी साळुंके यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

प्रेमळ, स्थिर आणि समंजसपणा असणारे सांगोला येथील कै. अशोक गजानन देशमुखे यांच्या मृत्यूपूर्वी अन् मृत्यूनंतर त्यांच्या सुनेला जाणवलेली सूत्रे !

‘माझे सासरे कै. अशोक गजानन देशमुखे (वय ७१ वर्षे) यांना २७.१०.२०२० या दिवशी देवाज्ञा झाली. त्यांची गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्या निधनाच्या आधी अन् नंतर जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

गुरुदेवांविषयी कृतज्ञताभाव आणि प्रेमभाव असलेल्या मडिकेरी (मैसुरू, कर्नाटक) येथील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. आशा बालकृष्ण (वय ५२ वर्षे) !

‘‘परात्पर गुरुदेवांच्या कृपेने माझ्या अनेक स्वभावदोषांचे निर्मूलन झाले आहे. आधी मला माझी मुलगी, त्यांची मुले यांविषयी पुष्कळ ओढ होती; परंतु गुरुदेवांच्या कृपेने ती पुष्कळ न्यून झाली आहे. आता मला सेवेला वेळ देणे शक्य होते.’’ हे त्या अत्यंत कृतज्ञताभावाने सांगत होत्या.

सेवेची तळमळ असणार्‍या, दुसर्‍याचा विचार करणार्‍या आणि प्रेमभाव असलेल्या सोलापूर येथील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. सुरेखा यादव (वय ६५ वर्षे) !

नातेवाइकांकडे काही कार्यक्रम असेल, तर काकू त्यांना सनातनची सात्त्विक उत्पादने, देवतांची चित्रे किंवा ग्रंथ भेट म्हणून देतात. तेव्हा ‘नातेवाईक काय म्हणतील ?’, असा विचार न करता ‘त्यांना चैतन्याचा लाभ व्हावा’, असा काकूंचा भाव असतो.

तीव्र शारीरिक त्रासातही तळमळीने सेवा करणार्‍या आणि कृतज्ञताभावात असणार्‍या सोलापूर येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. दुर्गा कुलकर्णी (वय ६७ वर्षे) !

‘यजमानांची सेवा व्हावी’, या तळमळीने काकू त्यांच्या समवेत ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांच्या वाचकांना संपर्क करायला जातात. एखाद्या वाचकाने पुन्हा बोलावले असल्यास त्या काकांना संपर्काला पाठवतात.

कष्टाळू, नम्र, समाधानी आणि नेहमी इतरांचा विचार करणारे जुन्नर (पुणे) येथील कै. दादाभाऊ नानाजी पाटील-नलावडे (वय ८७ वर्षे) !

५.५.२०२० या दिवशी दादाभाऊ नानाजी पाटील-नलावडे यांचे निधन झाले. त्यानिमित्त त्यांची मुले आणि सुना यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये, वडिलांची मृत्यूपूर्वीची स्थिती अन् त्यांच्या निधनानंतर जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

सौ. कमल शिंदे यांना वैद्या (सौ.) मंगला गोरे यांच्या आध्यात्मिक प्रगतीविषयी मिळालेली पूर्वसूचना आणि त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !

सौ. कमल शिंदे यांना वैद्या (सौ.) मंगला लक्ष्मण गोरे यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.