नवीन राजभवन इमारत उभारण्याच्या प्रस्तावाला राज्यपालांची संमती
कोट्यवधी रुपये खर्चाच्या गोवा राजभवनाच्या नवीन इमारतीसाठी राज्यपाल पी.एस्. श्रीधरन् पिल्लई यांनी संमती दिली आहे. यासंबंधीचा आदेश गोवा शासनाने प्रसिद्ध केला आहे.
कोट्यवधी रुपये खर्चाच्या गोवा राजभवनाच्या नवीन इमारतीसाठी राज्यपाल पी.एस्. श्रीधरन् पिल्लई यांनी संमती दिली आहे. यासंबंधीचा आदेश गोवा शासनाने प्रसिद्ध केला आहे.
राजकारणाच्या नावावर खून करणे आणि हिंसा करणे, हीच संस्कृती असलेल्या पक्षाने गोव्यात प्रवेश केलेला आहे. गोमंतकियांनी या राजकीय पक्षापासून सावध रहाणे आवश्यक आहे, असे आवाहन पंचायतमंत्री मावीन गुदिन्हो यांनी केले.
गोवा शासनाने गोमंतकियांच्या हितासाठी एकूण १५२ योजना राबवण्यासमवेतच जनहितासाठी १२२ सेवा ‘ऑनलाईन’ स्वरूपात प्रारंभ केल्या आहेत.
विनाअनुज्ञप्ती पक्षाचे कापडी फलक लावून ‘तृणमूल काँग्रेस’ने स्वतःचा रंग दाखवायला प्रारंभ केला, असेच म्हणावे लागेल !
‘शंखवाळी तीर्थक्षेत्र रक्षा समिती’, शंखवाळ (साकवाळ), मुरगाव यांच्या वतीने नवरात्रोत्सवाचे आयोजन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते घटस्थापनेच्या निमित्ताने ‘व्हर्च्युअल’ (ऑनलाईन) पद्धतीने देशभरात ३५ ‘ऑक्सिजन’ प्रकल्पांचे लोकार्पण करण्यात आले.
समितीमध्ये पंचायतमंत्री मावीन गुदिन्हो आणि आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांना विशेष निमंत्रित म्हणून नेमण्यात आले आहे.
मगो पक्ष प्रादेशिक पक्ष आणि अपक्ष उमेदवार यांच्याशी युती करण्यासाठी सिद्ध आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत मगो पक्ष १८ जागांवर स्वबळाने निवडणूक लढवणार आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा १४ ऑक्टोबर या दिवशी दोन दिवसांच्या गोवा भेटीवर येणार आहेत.
सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचा वाढदिवस भाद्रपद अमावास्येला, म्हणजेच ६ ऑक्टोबर २०२१ या दिवशी आश्रमातील साधकांनी कृतज्ञताभावात साजरा केला.