पर्यावरण रक्षणाच्या नावाखाली श्री गणेशमूर्तींची होणारी विटंबना रोखा !
हिंदु जनजागृती समितीची सिंधुदुर्ग जिल्ह्यात लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्याकडे निवेदनेद्वारे मागणी
हिंदु जनजागृती समितीची सिंधुदुर्ग जिल्ह्यात लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्याकडे निवेदनेद्वारे मागणी
नागरिकांनी कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी आवश्यक काळजी घेणे आवश्यक आहे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले आहे.
जे नागरिक बाधित आढळतील त्यांची रवानगी विलगीकरण कक्षात करण्यात येत आहे. या मोहिमेमुळे नागरिक जागृत होऊन गर्दी टाळतील, मास्कचा उपयोग करतील, सामाजिक अंतर राखतील, अशी आशा आहे.
राज्यात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्तींवर बंदी आहे; मात्र अशा मूर्तीं राज्यात नाहीत, असे ठामपणे सांगणे कठीण आहे; कारण गोवा राज्य प्रदूषण मंडळाने राज्यभरातून मूर्तींचे नमुनेच गोळा केलेले नाहीत.
महसूल खात्याचे सचिव संजय कुमार यांनी जारी केलेली नियमावली स्थगित केल्याची माहिती संबंधित सर्व अधिकार्यांना दिली आहे, तसेच लवकरच नव्याने नियमावली प्रसिद्ध करणार असल्याचे म्हटले आहे.
८ ते १० सप्टेंबर, १४ सप्टेंबरला सकाळी ८ ते १५ सप्टेंबरला रात्री ८ वाजेपर्यंत, तसेच १९ सप्टेंबरला सकाळी ८ ते २० सप्टेंबरला रात्री ८ या कालावधीत १६ टन किंवा त्याहून अधिक क्षमतेच्या वाहनांना ही बंदी असणार आहे.
प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्तींची विक्री किंवा खरेदी करण्यास सक्त बंदी
गणेशोत्सवासाठी कोकणामध्ये जाणार्यांना मुंबई, गोवा, पुणे या महामार्गांवरील पथकर माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
राज्यातील कोरोनाचा वाढता संसर्ग ही धोक्याची चेतावणी आहे. हे सर्वांनी गांभीर्याने घेतले नाही, तर महाराष्ट्राला फार मोठी किंमत चुकवावी लागेल.