हिंदूंनो, हा धोका जाणा !
बेंगळुरू येथील १५ खासगी शाळांना बाँबने उडवण्याची धमकी ई-मेलद्वारे देण्यात आली.
बेंगळुरू येथील १५ खासगी शाळांना बाँबने उडवण्याची धमकी ई-मेलद्वारे देण्यात आली.
अमेरिकेत रहाणारा खलिस्तानी आतंकवादी गुरपतवंत सिंह पन्नू याच्या हत्येचा कथित कट रचल्याच्या प्रकरणी अमेरिकेच्या पोलिसांनी भारतीय नागरिक निखिल गुप्ता याला अटक केली आहे.
उत्तरप्रदेश पोलीस राज्यात २३ नोव्हेंबरपासून नियमांचे उल्लंघन करणार्या धार्मिक स्थळांवरील भोंग्यांवर कारवाई करण्याचे अभियान राबवत आहेत. आतापर्यंत ३ सहस्रांहून अधिक भोंगे उतरवले, तर ७ सहस्र भोंग्यांचा आवाज न्यून केला. यात मशिदींची संख्या सर्वाधिक आहे.
बिहार सरकारने शाळांना देण्यात येणार्या महाशिवरात्री, रामनवमी, श्रीकृष्ण जन्माष्टमी, भाऊबीज आदी सणांची सुटी रहित केली आहे, तर दिवाळी आणि छठपूजा यांच्या सुट्या अल्प केल्या आहेत. दुसरीकडे ईद, बकरी ईद आणि मोहरम यांच्या सुट्या वाढवल्या आहेत.
उत्तरप्रदेशातील कारागृहात असणारे बंदीवान रामायणातील सुंदरकांड आणि हनुमान चालिसा यांचे पठण करू लागले आहेत.
वलसाड (गुजरात) येथील न्यायालयाने आझाद रियाजुद्दीन अन्सारी (वय ३४ वर्षे) याला श्री गणेशाविषयी अश्लाघ्य विधान केल्यावरून ३ वर्षांच्या कारावासाची, तसेच ५० सहस्र रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली.
कायदा धाब्यावर बसून कर्णकर्कश डी.जे.च्या आवाजात रात्री उशिरापर्यंत उरूसाच्या निमित्ताने मिरवणूक काढणार्या धर्मांध मुसलमानांच्या विरोधात २४ नोव्हेंबरच्या रात्री डोंगरी येथे शेकडो हिंदू रस्त्यावर उतरले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.
तेलंगाणा राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी पुन्हा सत्तेवर आल्यावर मुसलमान युवकांसाठी स्वतंत्र ‘आयटी पार्ट’ उभारण्याची घोषणा केली. ‘आमच्या सरकारने गेल्या १० वर्षांत अल्पसंख्यांकांच्या विकासासाठी १२ सहस्र कोटी रुपये खर्च केले आहेत’, असेही ते म्हणाले.
खलिस्तानी आतंकवादी गुरपतवंत सिंह पन्नू याच्या हत्येचा कट अमेरिकेने उघळून लावला होता. या कटातील सहभागावरून अमेरिकेने भारताला चेतावणी दिली होती, असे वृत्त एका इंग्रजी दैनिकाने प्रसिद्ध केले आहे.
कर्नाटकातील दावणगिरे येथील ख्रिस्ती मिशनर्यांकडून चालवल्या जाणार्या डॉन बॉस्को शाळेत हिंदु मुलांना गोमांस खायला दिले जाते, अशी धक्कादायक माहिती ‘राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगा’चे अध्यक्ष प्रियांक कानूनगो यांनी दिली.