चौकशीसाठी स्थापन झालेल्या संसदीय समितीवर आक्रमण

त्रिपुरामध्ये विधानसभा निवडणुकीनंतरच्या हिंसाचाराचे प्रकरण

कॉनराड संगमा पुन्हा बनले मेघालयाचे मुख्यमंत्री

मेघालयात निवडणुकीनंतर एन्.पी.पी., यूडीपी, एच्.एस्.पी.डी.पी. आणि भाजप यांनी युती करून सरकार स्थापन केले आहे.

उपमुख्यमंत्र्यांच्या विरोधात तक्रार !

कसबा पोटनिवडणुकीत आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार प्रविष्ट केली आहे. प्रचाराच्या काळात धर्माचा उल्लेख करून समाजात दुही माजवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांच्यावर केला आहे.

कसबा पोटनिवडणुकीत १४ जणांची, तर पिंपरी-चिंचवडमध्ये २४ जणांची अनामत रक्कम जप्त !

कसबा विधानसभा निवडणुकीमध्ये एकूण १६ उमेदवारांनी अर्ज भरले होते. त्यापैकी १४ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त करण्याचा आदेश निवडणूक अधिकार्‍यांनी दिला आहे.

निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीविषयी सर्वोच्च न्यायालय आणि केंद्र सरकार यांच्या संघर्षाकडे सर्वसामान्यांचा बघण्याचा दृष्टीकोन !

या लेखाच्या माध्यमातून सर्वाेच्च न्यायालयाचा अवमान करण्याचा कोणताही उद्देश नाही. केवळ सामान्यजनांच्या मनात येणार्‍या शंका येथे मांडण्याचा प्रयत्न या लेखातून केला आहे.

मेघालयमध्ये निवडणुकीच्या निकालानंतर हिंसाचार !

मेघालयातील विधानसभा निवडणुकीचे निकाल आल्यानंतर ३ मतदारसंघांत हिंसाचार झाल्याने काही जण घायाळ झाल्याचे वृत्त आहे

निकालांचा मतीतार्थ !

हिंदूंसाठी ‘धर्म’ हे असे सूत्र आहे की, ज्‍याच्‍या जोरावर ते एकत्र येऊ शकतात. त्‍यामुळे यापुढील काळातही होणार्‍या राजस्‍थान, मध्‍यप्रदेश, कर्नाटक राज्‍यांच्‍या निवडणुकांत भाजपने हिंदुत्‍व आणि धर्म याच सूत्रावर केंद्रीत करत राष्‍ट्रवाद आणि विकासाची जोड दिल्‍यास हिंदु विरोधकांचा पराभव होण्‍यास वेळ लागणार नाही !

कसब्‍यात काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर, चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपच्‍या अश्‍विनी जगताप विजयी !

गेल्‍या महिन्‍याभरापासून चर्चेत असलेल्‍या कसबा-चिंचवड पोटनिवडणुकीचा निकाल २ मार्च या दिवशी लागला. कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्‍या आमदार मुक्‍ता टिळक यांच्‍या निधनामुळे उमेदवार रवींद्र धंगेकर हे विजयी झाले आहेत.

विशेष समितीच्या शिफारसीनुसार राष्ट्रपतींद्वारे मुख्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती होणार !

मुख्य निडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त यांची नेमणूक पंतप्रधान, विरोधी पक्षनेते आणि सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यांचा समावेश असलेल्या समितीच्या शिफारसीनुसार राष्ट्रपतींनी करावी-सर्वोच्च न्यायालय.

त्रिपुरा आणि नागालँड येथे भाजपने सत्ता राखली !

मेघालयमध्ये नॅशनल पीपल्स पार्टीला सर्वाधिक जागा मिळाल्या असल्या, तरी बहुमत न मिळाल्याने तेथे त्रिशंकू स्थिती निर्माण झाली आहे.