कोटी कोटी प्रणाम !

ज्ञानयोगी, कृपावत्सल परात्पर गुरु परशराम पांडे महाराज यांची आज जयंती

परात्पर गुरु पांडे महाराज

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरवली येथील नवसाला पावणारा प्रसिद्ध श्री देव वेतोबाचा आज जत्रोत्सव !

कवळे, फोंडा येथील श्री कपिलेश्‍वर महारुद्र पंचायतन देवस्थानचा आज जत्रोत्सव !

श्री कपिलेश्वर महारुद्र पंचायतन