भारताच्‍या सुरक्षेसाठी क्षेपणास्‍त्रविरोधी यंत्रणा म्‍हणजेच ‘कुश’कवच !

स्‍वदेशी ‘एल्.आर्.-एस्.ए.एम्.’ यंत्रणा ही विमान आणि ‘एअरबोर्न वॉर्निंग अँड कंट्रोल सिस्‍टीम’ने सुसज्‍ज असेल, जी ३५० किलोमीटर अंतरावर हवेतील क्षेपणास्‍त्रांना थांबवण्‍यास सक्षम असेल.

खलिस्तानी आतंकवादी पन्नूच्या धमकीनंतर टोरंटो (कॅनडा) विमानतळावर १० जणांची चौकशी !

या चौकशीत काय निष्पन्न झाले, हे समजू शकलेले नाही. हे सर्वजण कॅनडाहून एअर इंडियाच्या विमानाने जाणार होते. 

युद्धानंतर इस्रायल गाझाचे संरक्षण करील ! – पंतप्रधान नेतान्याहू

काही घंट्यांच्या युद्धविरामाचेही केले सुतोवाच !

रशियाचा वॅगनर गट हिजबुल्लाला क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली पुरवणार !

इस्रायल-हमास युद्धात रशियातील वॅगनर या बंडखोर लष्करी गटाने  उडी घेतली आहे. या गटाने इराण समर्थित हिजबुल्ला या आतंकवादी संघटनेला एस्ए-२२ ही हवाई क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली पुरवण्याची सिद्धता दर्शवली आहे.

हमासचे आक्रमण, हे पंतप्रधान नेतान्याहू यांचे अपयश असल्याचा आरोप

‘तुम्ही आम्हा सर्वांना मुक्त करायला हवे होते. तुम्ही आम्हा सर्वांना मुक्त करण्यासाठी वचनबद्ध आहात; पण त्याऐवजी आम्ही तुमचे राजकीय, सुरक्षा, सैनिकी आणि राजनैतिक अपयश सहन करत आहोत.

भारताने पाक आणि चीन सीमेवर तैनात केली ‘एस्-४००’ या क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणा !

२ यंत्रणा चीन सीमेवर, तर १ यंत्रणा पाक सीमेवर तैनात करण्यात आली आहे. ही यंत्रणा भारताने रशियाकडून विकत घेतली आहे.

America New Nuclear Bomb : अमेरिका बनवत आहे हिरोशिमावर टाकलेल्या बाँबपेक्षा २४ पट अधिक शक्तीशाली परमाणु बाँब !

अमेरिकी संरक्षण विभागाने यासंदर्भात माहिती दिली आहे. यासाठी लागणारा निधी पुरवण्याची प्रक्रियाही चालू करण्यात आली आहे.

‘Kush’ Air Defence System : इस्रायलच्या ‘आयर्न डोम’प्रमाणे भारत बनवत आहे ‘कुश’ नावाची संरक्षण यंत्रणा !

भारत रशियाच्या ‘एस् ४०० एअर डिफेन्स सिस्टम’ आणि इस्रायलच्या ‘आयर्न डोम’ यांच्या पार्श्‍वभूमीवर स्वत:ची संरक्षण यंत्रणा सिद्ध करत आहे.

Pakistan-China : पाकिस्तानी आणि चिनी नौदलांचा लवकरच हिंद महासागरात युद्धाभ्यास होण्याची शक्यता !

रशिया-युक्रेन, इस्रायल-हमास यांच्यात चालू असलेल्या युद्धामुळे जग अस्थिर झाले आहे. अशातच चीन आणि पाक यांची युती जगाला महायुद्धाच्या गर्तेत ढकलण्यासाठी प्रयत्न करू शकते. त्यामुळे भारताने सतर्क रहाण्यासमवेतच युद्धसज्ज होणे आवश्यक !

इस्रायलने सीरियाच्या सैनिकी तळावर केले आक्रमण !

इस्रायलने प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई केली. संयुक्त राष्ट्रांच्या प्रमुखांनी इस्रायल-हमास युद्धबंदीची मागणी केली आहे.