इस्रायलला स्वसंरक्षण करण्याचा अधिकार ! – चीन

इस्रायलचे परराष्ट्रमंत्री एली कोहेन यांनी चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्याशी दूरभाषवरून चर्चा केली. यानंतर चीनच्या प्रसारमाध्यमांनी वरील वृत्त दिले आहे.

भुकेकंगाल पाकने केली ‘घोरी’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी !

५ वर्षांपूर्वीही या क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात आली होती. हे क्षेपणास्त्र ७०० किलो वजनाची परमाणू शस्त्रे वाहून नेऊ शकते, असा दावा पाककडून वारंवार करण्यात येतो.

INS Imphal : स्वदेशी बनावटीची ‘आय.एन्.एस्. इंफाळ’ युद्धनौका ४ महिन्यांपूर्वीच नौदलाला सुपुर्द !

ब्रह्मोस आणि बराक क्षेपणास्त्रे सुसज्ज
मुंबईतील ‘माझगाव डॉकशिप बिल्डर्स लिमिटेड’ने बांधली !

समुद्रात बुडालेली चीनची पाणबुडी !

१. समुद्रात चीनची पानबुडी बुडणे धोकादायक  ‘चीनची पाणबुडी नुकतीच बुडाली. ती तैवानच्‍या समुद्रामध्‍ये गस्‍त घालत होती. या अपघातात त्‍यांचे ५० हून नाविक मारले गेले आहेत. याला महत्त्व यासाठी आहे की, चीनकडे अनेक आण्विक पाणबुड्या आहेत. अणू शक्‍तीवर चालणार्‍या पाणबुड्या या अधिक काळ पाण्‍याखाली राहू शकतात. त्‍यामुळे त्‍यांना पाण्‍याखाली काम करणारे अत्‍यंत संहारक शस्‍त्र समजले जाते. … Read more

विवस्त्र धिंड काढलेल्या कुकी महिलांना मैतेईंनीच वाचवले ! – बिरेन सिंह, मुख्यमंत्री, मणीपूर

मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यावरून आता ‘ते हिंदु मैतेई यांना पाठीशी घालत आहेत’, असे हिंदुद्वेष्ट्या काँग्रेसचे अधीर रंजन चौधरी अथवा राहुल गांधी बरळू लागले, तर आश्‍चर्य वाटू नये !

इस्रायलच्या ‘आयर्न डोम’ने (अण्वस्त्रविरोधी यंत्रणेने) केलेले कार्य आणि सरकारने केलेल्या उपाययोजना !

‘आयर्न डोम’ या प्रणालीने ९० टक्के रॉकेटस् हवेतच नष्ट केली !

सिक्कीममध्ये ढगफुटी : तिस्ता नदीला आलेल्या पुरामुळे हाहा:कार !

सिक्कीममध्ये ४ ऑक्टोबरच्या रात्री दीड वाजता अचानक आलेल्या पुरामुळे हाहा:कार माजला. उत्तर सिक्किममधील ल्होनाक तलावाच्या वर ढगफुटी झाल्याने लाचेन खोर्‍यातील तिस्ता नदीची पाणी पातळी तब्बल १५-२० फुटांनी वाढली. या पुरामुळे भारतीय सैन्याचे २३ सैनिक बेपत्ता झाले.

सैन्यदलांच्या अग्नीवीर भरती योजनेत मोठे पालट होण्याची शक्यता !

भारत शासनाने गेल्या वर्षी सशस्त्र दलांत भरती होण्यासाठी ‘अग्नीवीर’ नावाची योजना कार्यान्वित केली होती. या योजनेला तेव्हा मोठा विरोध झाला होता. या विरोधाला झुगारून सरकारने ही योजना लागू केली.

पाकिस्तानमध्ये शिखांना ठार मारण्याची धर्मांध मुसलमानांची धमकी !

खलिस्तानची मागणी करणारे याविषयी तोंड उघडतील का ? कॅनडातून हिंदूंना हाकलण्याची धमकी देणारे खलिस्तानी पाकच्या विरोधात का बोलत नाहीत ?

परराष्ट्रमंत्र्यांनंतर चीनचे संरक्षणमंत्रीही बेपत्ता !

यापूर्वी चीनच्या सैन्याच्या ‘रॉकेट फोर्स’चे प्रमुखही बेपत्ता झाले होते.