१ लाख रुपयांची लाच घेणारा नवी मुंबई महापालिकेचा कंत्राटी कर्मचारी अटकेत !

सत्र न्यायालयाने आरोपीला १३ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

मुख्यमंत्री असतांना देवेंद्र फडणवीस यांनी गुंडांना मोठ्या पदावर बसवले ! – नवाब मलिक, अल्पसंख्यांकमंत्री

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असतांना त्यांनी हत्येचा आरोप असलेल्या मुन्ना यादव याला ‘बांधकाम कामगार मंडळा’चे अध्यक्ष केले. असे आरोप अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत केले.

राफेल विमान खरेदीमध्ये मध्यस्थाला देण्यात आले ६५ कोटी रुपये ! – फ्रान्समधील वृत्तसंकेतस्थळ ‘मीडिया पार्ट’चा दावा

कागदपत्रे असतांनाही सीबीआयने चौकशी केली नसल्याचा आरोप !

लाचप्रकरणी खासगी व्यक्तीवरही कारवाई करता येणार !

लाच स्वीकारण्याच्या विविध प्रकरणांमध्ये खासगी मध्यस्थ म्हणून आढळून येतात. आता नवीन नियमानुसार खासगी व्यक्तीवरही लाच प्रकरणी कारवाई करता येणार आहे.

धन आणि सुखसोयी यांसाठी हपापलेले भ्रष्टाचारी पत्रकार !

‘देशातील जनतेला चुकीची दिशा दिल्याने होणार्‍या हानीमुळे हे पत्रकार समष्टी पापाचे धनी होत आहेत’, हे त्यांना कळले, तरी ‘त्यांना ‘हिंदु धर्म’ कळला’, असे म्हणू शकतो; अन्यथा नावाचे ‘हिंदुत्ववादी’ आणि कर्माने ‘अधर्मी’ ठरले, तर ते पापाचे धनी होणार हे निश्‍चित !’

वाघेरी गावच्या सरपंचाना सरपंचपदावरून काढण्याचा कोकण विभागीय आयुक्तांचा आदेश

सरपंच हा गावचा प्रथम नागरिक असतो. त्यांच्याकडूनच कामात त्रुटी रहाणे आणि अनियमितता असणे, अशा कृती होत असतील, तर गावकर्‍यांनी आदर्श कोणाचा घ्यायचा ?

महाराष्ट्रात विविध गुन्ह्यांमध्ये आतापर्यंत ५ मंत्र्यांना अटक !

अटक होणार्‍यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांचा सर्वाधिक समावेश असणे यावरूनच त्या पक्षाचे खरे स्वरूप उघड होते !

सार्वजनिक सभांतून मतदानासाठी मतदारांना आमीष दाखवणारे वक्तव्य करणार्‍यांकडे निवडणूक आयोगाची डोळेझाक !

लोकहो, मतदारांना आमीष दाखवणार्‍यांना निवडणूक लढवण्यास आजन्म बंदी घालण्याविषयीचा कायदा करण्यासाठी सरकारकडे आग्रह धरा !

मुख्यमंत्र्यांनी नैतिकतेला धरून त्यागपत्र द्यावे ! – चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष, भाजप

विविध मंत्र्यांवर झालेल्या घोटाळ्यांचे आरोप आणि कारवाईचे प्रकरण

किल्ले विशाळगड येथे न बांधलेल्या रस्त्याच्या ठिकाणी ‘२५१५ योजनेतून बांधलेला रस्ता’ असे लिहिलेल्या फलकाचे अन्वेषण करून दोषींवर कारवाई करा !

हिंदु विधीज्ञ परिषदेची सार्वजनिक बांधकाम अभियंत्यांकडे तक्रार