ब्रह्मोत्सवाच्या ‘ऑनलाईन’ कार्यक्रमाच्या वेळी नागपूर येथील साधकांना आलेल्या अनुभूती !

कार्यक्रम चालू झाल्यावर गुरुचरणांशी एकरूपता जाणवत होती आणि माझा भाव सतत जागृत होत होता. अंगावर सतत रोमांचही येत होते. माझे भावाश्रू थांबत नव्हते. मी पूर्णवेळ अनुसंधानातच असल्याची जाणीव झाली.’

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या प्रती असलेल्या कृतज्ञताभावामुळे साधकांना स्वतःच्या बोलण्यातून गुरुदेवांच्या अस्तित्वाची अनुभूती देणारे श्री. चेतन राजहंस (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय ४१ वर्षे) !

‘श्रावण शुक्ल तृतीया (७.८.२०२४) या दिवशी श्री. चेतन धनंजय राजहंस, सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते यांचा ४१ वा वाढदिवस आहे. सनातनच्या आश्रमात झालेल्या साधकवृद्धी शिबिरात साधकांना त्यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे आणि त्यांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी यांच्यावर सूक्ष्मातील काही प्रयोग केल्यावर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा जाणवणे

पू. दातेआजींच्या गंभीर आजारपणातही सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने आम्हाला अत्यंत अद्भुत आणि अनमोल असे सूक्ष्मातील जग अनुभवण्यास मिळत आहे.

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या ब्रह्मोत्‍सवाच्‍या वेळी कर्नाटक येथील साधकांना जाणवलेली सूत्रे

सच्‍चिदानंद परब्रह्म गुरुदेवांचे दर्शन झाल्‍या क्षणापासून घरी येईपर्यंत माझे मन हलके झाले होते. ‘माझ्‍या सर्व चुका गुरुदेवांनी त्‍यांच्‍या चरणी घेतल्‍या’, असे वाटून माझे मन निर्विचार झाले.

डॉ. रूपाली भाटकार यांनी विविध देवता आणि संत यांच्‍या दर्शनांतून घेतलेल्‍या भावानुभूती !

मी एक सामान्‍य साधक असूनही परात्‍पर गुरुदेवांच्‍या कृपेमुळे मला अनेकदा विविध देवता आणि संत यांचे दिव्‍य दर्शन झाले.

दुचाकीचा अपघात आणि वाईट शक्‍तींचे आक्रमण यांतून परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या कृपेमुळे रक्षण झाल्‍याची साधिकेला आलेली अनुभूती !

१७.६.२०२४ या दिवशी पनवेल येथे सेवेला जात असतांना मी ‘परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’, ग्रंथ माझ्‍या समवेत घेतला आणि दुचाकीवरून सेवेसाठी निघाले.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमाला भेट दिल्‍यावर मान्‍यवरांनी दिलेले अभिप्राय

एका तीर्थक्षेत्री गेल्‍यावर जशी अनुभूती येते, तशी अनुभूती रामनाथी आश्रमात आल्‍यावर आली.

ब्रह्मोत्‍सव सोहळा ‘ऑनलाईन’ पहातांना केरळ येथील सौ. सुमा पुथलत यांना आलेल्‍या अनुभूती !

‘गुरुदेवांना बघताक्षणी माझी भावजागृती होऊन अश्रू अनावर झाले. त्‍या वेळी मला प.पू. भक्‍तराज महाराज यांच्‍या अमृत महोत्‍सवाची आठवण झाली. प.पू. भक्‍तराज महाराज यांच्‍यावर पुष्‍पवृष्‍टी होतांना मला त्‍यांचा चेहर्‍यावरील भाव आठवला.

‘गुरूंनी साधकाला सांगितलेली चूक’, ही त्यांच्या प्रसादाप्रमाणे कल्याणदायी असते’, याची साधकाला आलेली प्रचीती !

‘२४ ते ३०.६.२०२४ या कालावधीत गोवा येथील रामनाथ देवस्थान परिसरात ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवातील वक्त्यांचे सूक्ष्म परीक्षण करण्याची संधी मला गुरुकृपेमुळे मिळाली होती.

सनातनच्‍या सात्त्विक उत्‍पादनांच्‍या भेटवस्‍तू संचांविषयी साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्‍या अनुभूती

विज्ञापने मिळवण्‍याची सेवा करतांना जिज्ञासूंना सनातनच्‍या सात्त्विक उत्‍पादनांच्‍या संचाविषयी विचारणे