नंदुरबार येथील पू. (श्रीमती) केवळबाई पाटीलआजी (वय ८० वर्षे) यांना नामजप करतांना आणि श्री गणेशाची मूर्ती पहातांना आलेल्‍या अनुभूती

सद़्‍गुरु राजेंद्र शिंदे यांनी मला श्री नारायणीदेवीचा एक सहस्र आठ वेळा नामजप करायला सांगितला आहे. हा नामजप करत असतांना मला आलेल्‍या अनुभूती येथे दिल्‍या आहेत.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमाला भेट दिल्‍यावर धर्मप्रेमींनी दिलेले अभिप्राय !

आज गोव्‍यात पाऊल ठेवताच दारूची दुकाने, तसेच तेथील वातावरण पाहून आमच्‍या मनात प्रश्‍न निर्माण झाला, ‘ही वाढती अराजकता कशी संपणार ?’ आमच्‍या मनातील या प्रश्‍नाचे उत्तर आज आम्‍हाला रामनाथी आश्रमात आल्‍यावर मिळाले. 

‘नंदीहळ्ळी, बेळगांव येथील श्री. उत्तम गुरव (आध्‍यात्मिक पातळी ६१ टक्‍के, वय ६३ वर्षे) यांना नामजपाच्‍या संदर्भात आलेल्‍या अनुभूती

अनुमाने रात्री ८ वाजण्‍याच्‍या सुमारास मला सूक्ष्मातून दिसले, ‘आकाशमार्गे सर्व देवगण २ ओळीत समांतर अंतरावरून परिभ्रमण करत आहेत. प्रत्‍येकाच्‍या हातात फिकट पिवळ्‍या रंगाचे पुष्‍पहार आहेत. त्‍यांच्‍या मस्‍तकावर मुकुट आहेत. ते पाहून मला प्रश्‍न पडला…

हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने घेण्‍यात येणार्‍या धर्मशिक्षणवर्गात गेल्‍यावर केवळ ६ मासांत साधकात जाणवलेले पालट आणि त्‍याला आलेल्‍या अनुभूती

‘मी वर्ष २०२३ च्‍या सप्‍टेंबरपासून हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने घेण्‍यात येणार्‍या धर्मशिक्षणवर्गात जाण्‍यास प्रारंभ केला. मला केवळ ६ मासांतच माझ्‍यात पालट जाणवले आणि अनुभूती आल्‍या. त्‍या येथे दिल्‍या आहेत.

पू. राजाराम नरुटेआबा (वय ९१ वर्षे) यांच्‍या संदर्भात साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्‍या अनुभूती

साधिकेच्‍या मनातील नकारात्‍मक विचार आणि तिच्‍यावरील आवरण पू. आबांच्‍या प्रीतीमय दृष्‍टीने दूर होणे अन् तिला हलकेपणा जाणवणे.

धर्मशिक्षणवर्गात सांगितल्‍याप्रमाणे नामजप आणि धार्मिक कृती केल्‍यामुळे धर्मप्रेमी अन् तिचे कुटुंबीय यांच्‍या स्‍वभावात पालट होणे

‘मी हिंदु जनजागृती समितीच्‍या धर्मशिक्षणवर्गात सहभागी झाल्‍यानंतर मला नामजपाचे महत्त्व कळले. वर्गात सांगितल्‍याप्रमाणे मी प्रतिदिन ‘श्री गुरुदेव दत्त ।’, हा नामजप करते आणि धार्मिक कृती करते.

श्री. रामानंद परब (आध्‍यात्मिक पातळी ६८ टक्‍के, वय ४१ वर्षे) यांनी रुग्‍णालयात भरती झाल्‍यावर अनुभवलेली गुरुकृपा !

मला तीव्र वेदना होत असूनही गुरुदेव माझ्‍याकडून अखंड नामजप करून घेत होते. त्‍यामुळे माझे मन पुष्‍कळ आनंदी होते आणि मला पुष्‍कळ उत्‍साह जाणवायचा.

‘साधकांनी त्‍यांच्‍या पितरांसाठी महालय श्राद्धाची प्रत्‍यक्ष कृती करण्‍यापूर्वीच देवाने पितरांना तृप्‍त केले’, या संदर्भात साधिकेला आलेली अनुभूती !

केवळ गुरुदेवांच्‍याच कृपेने साधक पूर्णवेळ साधना करत आहेत आणि साधकांचा सर्व योगक्षेम गुरुदेव वहात आहेत. साधकांची क्षमता नसतांना त्‍यांना केवळ गुरुदेवांच्‍या कृपेने हिंदु राष्‍ट्र-स्‍थापनेच्‍या अवतारी कार्यात सहभागी होता येत आहे.

आश्रमातून घरी गेल्यावर परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने साधिकेला सत्संग मिळून चैतन्य आणि आनंद मिळाल्यामुळे आलेल्या अनुभूती अन् व्यक्त केलेली कृतज्ञता !

‘आपत्काळात परात्पर गुरुदेव आणि साधक यांचे स्मरण अन् त्यांच्याबद्दलचा कृतज्ञताभाव हीच संजीवनी आहे’

फोंडा (गोवा) येथील श्री. विजय लोटलीकर यांच्या घरी असलेल्या गुरु आणि देवता यांच्या चित्रांमध्ये झालेले पालट

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे गुणदर्शन’ या ग्रंथाच्या मुखपृष्ठावरील गुरुदेवांच्या छायाचित्रातील त्यांचा पांढरा सदरा पूर्णपणे पिवळा झाला आहे.