भावजागृती झाल्यावर साधिकेच्या डाव्या डोळ्यात प्रथम पाणी येत असणे आणि त्या डोळ्यात ‘ॐ’ उमटणे
मी आरशाच्या अजून जवळ जाऊन पाहिले. तेव्हा मला माझ्या डोळ्यात ‘ॐ’ उमटलेला दिसला. या ‘ॐ’ विषयी मला जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.
मी आरशाच्या अजून जवळ जाऊन पाहिले. तेव्हा मला माझ्या डोळ्यात ‘ॐ’ उमटलेला दिसला. या ‘ॐ’ विषयी मला जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.
भक्तीसत्संग संपल्यावर मी भोजनकक्षात प्रसाद घेण्यासाठी गेले. तेव्हा तेथील साधकांकडे पाहून ‘प्रत्येकाच्या मनात केवळ ‘श्रीराम जय राम जय जय राम।’ हा नामजप चालू आहे’, असे मला वाटत होते.
ध्यानमंदिरात देवतांचे सगुण तत्त्व असणे आणि सगुणापेक्षा निर्गुण श्रेष्ठ असल्याने साधिका मार्गिकेत चालत असतांना तिचा नामजप भावपूर्ण होणे.
बस वाहतूकदार आणि मंगल कार्यालयाच्या मालकानेही अल्प मूल्यात सोयी उपलब्ध करून देणे अन् बसच्या मालकाने ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभेसाठी बसची आवश्यकता लागली, तर सेवा म्हणून साहाय्य करीन’, असे सांगणे.
पू. प्रभुआजी उपायांच्या वेळेचे काटेकोरपणे पालन करतात आणि ‘साधकांनीही वेळेचे काटेकोर पालन करावे’, यासाठी प्रयत्न करतात. प्रसारातील काही साधकही नियमितपणे या नामजपादी उपायांसाठी येतात.
मी ‘तिरुपति बालाजीच्या मूर्तीच्या मागे कान लावून समुद्राच्या लाटांचा आवाज येतो का ?’, हे ऐकण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी मला आनंद जाणवू लागला.
मी आईसमवेत भारतात रामनाथी (गोवा) येथील ‘आध्यात्मिक संशोधन केंद्रा’ मध्ये २ आठवड्यांसाठी रहायला आले होते. मला इतर वेळांपेक्षा या वेळी तेथे अधिक चैतन्य जाणवले.
पू.(सौ.) मालिनी देसाईकाकूंनी मुद्रा केलेल्या बोटांच्या गोलाकारात एक तेजस्वी आणि चैतन्यमय गोळा दिसून त्यातून आश्रमात चैतन्य प्रक्षेपित होत असल्याचे जाणवणे
ब्रह्मोत्सव सोहळा प्रत्यक्ष चालू असतांना ‘प.पू. गुरुदेवांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) रथावर साक्षात् हनुमंत आहे’, असे मला जाणवले. ‘ब्रह्मोत्सवाच्या निमित्ताने आलेला अनुभव हा अत्यंत आनंदाचा आहे.
रुग्णाईत असलेल्या पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी (सनातनच्या ४८ व्या व्यष्टी संत, वय ९१ वर्षे) यांना मी रामनाथी आश्रमात भेटण्यासाठी गेले होते. ‘पू. आजींच्या खोलीत गेल्यावर माझा ‘निर्विचार’ नामजप आपोआप चालू झाला.