सातारा येथील साधिका सौ. वैशाली अमित घाडगे यांचा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती असलेला भाव आणि गुरुकृपा यांमुळे त्यांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

‘सातारा येथील साधिका सौ. वैशाली अमित घाडगे यांचा गुरुदेवांप्रती (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती) असलेला भाव आणि गुरुकृपा यांमुळे त्यांना विविध अनुभूती आल्या.

सोजत रोड (राजस्थान) येथील श्रीमती अर्चना लढ्ढा यांना विमानप्रवास करतांना आलेल्या अनुभूती

‘मला रामनाथी (गोवा) येथील आश्रमात यायचे होते. तेव्हा ‘जोधपूरहून भाग्यनगरमार्गे गोवा’, असा विमानमार्ग होता. त्या वेळी हवामान अतिशय प्रतिकूल होते. पावसामुळे विमानाच्या उड्डाणाला विलंब झाला.

वर्ष २०२३ मध्ये साजरा केलेल्या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाच्या वेळी रामनाथी आश्रमातील साधक श्री. राजेश दोंतुल यांना आलेल्या अनुभूती

‘रथामध्ये आरूढ झालेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे स्मरण करतांना ते सतत साधकांसमवेत आहेत’, असे जाणवणे

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाच्या वेळी टाळ वाजवत नृत्य करण्याची सेवा करतांना आलेल्या अनुभूती !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधिकेला स्वप्नामध्ये विविध रूपांत दर्शन देणे

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवानिमित्त होणार्‍या रथोत्सवाच्या ध्वजपथकाचा सराव करतांना आणि रथोत्सवानंतर जाणवलेली सूत्रे अन् आलेली अनुभूती

सराव आणि सेवा यांमुळे विश्रांती घेता न येऊनही चैतन्यामुळे थकवा न येणे

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमात शिबिर चालू असतांना पुणे येथील सौ. विदुला देशपांडे (वय ५८ वर्षे) यांच्‍या खांद्यावर फुलपाखरू येऊन बसणे

‘१२ ते १५.९.२०२२ या कालावधीत रामनाथी, गोवा येथील सनातन संस्‍थेच्‍या आश्रमात एक शिबिर’ झाले. १३.९.२०२२ या दिवशी आमचा गट गोलाकार बसून प्रसंगाचा सराव करत असतांना एक लहान तपकिरी रंगाचे फुलपाखरू गोलाच्‍या मध्‍यभागी येऊन बसले.

श्रीहरि तारून नेईल भवसागरी नाव ।

११.९.२०२१ या दिवशी गुरुदेवांचे (परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांचे) स्‍मरण करतांना मला त्‍यांच्‍या नारायण स्‍वरूपाचे दर्शन झाले. ते स्‍वरूप पुष्‍कळ विराट आणि प्रकाशमान होते. तेव्‍हा मला त्‍या रूपाला पाहून आपोआप एक कविता स्‍फुरली.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमात झालेल्‍या एका शिबिराच्‍या वेळी सांगली येथील सौ. किशोरी मेणकर यांना आलेल्‍या अनुभूती

‘१.२.२०२३ ते ५.२.२०२३ या कालावधीत रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमात एक शिबिर झाले. त्‍या वेळी सौ. किशोरी मेणकर यांना आलेल्‍या अनुभूती येथे दिल्‍या आहेत.

रामनाथी आश्रमात झालेल्‍या शिबिराच्‍या वेळी श्री. प्रशांत पांडुरंग तरकसबंद यांना आलेली अनुभूती !

‘शिबिरात ‘प्रोजेक्‍टर’च्‍या साहाय्‍याने सेवा करतांना असे वाटत होते की, ती निर्जीव वस्‍तू नसून सजीवच आहे. सेवा चालू असतांना प्रोजेक्‍टर आणि मी अशा आम्‍हा दोघांत संवाद होत होता. सेवेत तोच मला मार्गदर्शन करत होता.

मडगाव (गोवा) येथील ६८ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीचे आधुनिक वैद्य मनोज सोलंकी यांनी सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या कृपेने वैद्यकीय व्‍यवसायाच्‍या माध्‍यमातून केलेले साधनेचे प्रयत्न !

‘सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या कृपेने माझ्‍या लक्षात आले, ‘मी पूर्णवेळ साधना करू शकत नाही; पण उपलब्‍ध वेळेनुसार साधना करण्‍याची मला संधी आहे.