सनातनच्या आश्रमांमध्ये हात आणि कपडे धुण्याच्या साबणांची आवश्यकता !

जे वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी साबणांची खरेदी करण्यासाठी धनरूपात साहाय्य करण्यास इच्छुक असतील, त्यांनी संपर्क साधावा. अल्प मूल्यात किंवा विनामूल्य साबण देऊ शकत असल्यास तसेही कळवावे.

सनातनच्या आश्रमांमध्ये हात धुण्याच्या आणि कपडे धुण्याच्या साबणांची आवश्यकता !

भारतभरातील सनातनचे सर्व आश्रम आणि सेवाकेंद्रे येथे रहाणार्‍या साधकांसाठी हात धुण्याच्या आणि कपडे धुण्याच्या साबणांची आवश्यकता आहे

साधकांनो, भ्रमणभाषवरील संपर्कांमुळे घरकाम, तसेच कार्यालयीन कामकाजात व्यत्यय येऊ नये, यासाठी सहसाधकांना आपल्या उपलब्ध वेळा सूचित करा !

साधकांनी ‘कोणत्या वेळेत सहसाधक आणि उत्तरदायी साधक यांनी आपल्याला भ्रमणभाषवर संपर्क करावा ?’, याच्या उपलब्ध वेळा त्यांना कळवाव्यात.

साधक, तसेच वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांना सेवेची सुसंधी !

सनातनच्या आश्रमांत, तसेच धर्मप्रसाराच्या सेवांसाठी वाहन-चालकांची आवश्यकता !

सनातनच्या ग्रंथांच्या अद्ययावत सूची प्रसारासाठी उपलब्ध !

सनातन संस्थेच्या वतीने प्रकाशित केलेले सर्व ग्रंथ आणि लघुग्रंथ यांच्या ‘ए ४’ आकारातील अद्ययावत सूची प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. या सूची दोन प्रकारांत उपलब्ध आहेत.

‘सनातन प्रभात’चा अंक रद्दीत देतांना योग्य ती काळजी घ्यावी !

रद्दीत विकलेल्या अंकांचा कागद कुठल्याही कारणासाठी वापरला जाऊ शकतो. यामुळे त्यातील देवता, संत आणि राष्ट्रपुरुष यांची विटंबना होऊ शकते. त्यामुळे वाचकांनी ‘सनातन प्रभात’चे अंक रद्दीत न विकता ते ‘रिसायकलिंग’ करणार्‍यांना विकावेत

दैनिक ‘सनातन प्रभात’चा रंगीत विशेषांक: दीपज्योति नमोस्तुते !

विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी २३ ऑक्टोबर या दिवशी दुपारी ३ पर्यंत ‘ई.आर्.पी. प्रणाली’त भरावी

धनत्रयोदशीच्या निमित्ताने धर्मप्रसार कार्यास्तव ‘सत्पात्रे दान’ करून श्री लक्ष्मीची कृपा संपादन करा !

धर्मप्रसार करणारे संत, तसेच राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणाकरता कार्य करणार्‍या संस्था किंवा संघटना यांच्या कार्यासाठी दान करणे, हे काळानुसार सर्वश्रेष्ठ दान होय. अर्पणदात्यांनी सनातन संस्थेला केलेल्या दानाचा (अर्पणाचा) विनियोग धर्माच्या पुनर्स्थापनेसाठीच होणार, हे निश्चित !

धनत्रयोदशीच्या निमित्ताने धर्मप्रसार कार्यास्तव ‘सत्पात्रे दान’ करून श्री लक्ष्मीची कृपा संपादन करा !

सर्व वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांना नम्र विनंती ! धनत्रयोदशीच्या सुमुहूर्तावर प्रभु कार्यासाठी, म्हणजेच भगवंताच्या धर्मसंस्थापनेच्या कार्यासाठी धन अर्पण करावे. धनाचा विनियोग सत्कार्यासाठी झाल्यामुळे धनलक्ष्मी लक्ष्मीरूपाने सदैव समवेत राहील !