साधकांना सूचना : दोन दिवसांनी अमावास्या आहे.
पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
समाजात नोकरी किंवा व्यवसाय करतांना आपल्याला विविध क्षेत्रांमध्ये चांगले किंवा कटू अनुभव येत असतात. आपल्यालाही चांगले अथवा कटू अनुभव आले असतील, तर आम्हाला अवश्य कळवा. आपल्या अनुभवांतून इतरांना शिकण्याची संधी मिळेल.
दत्तजयंतीच्या निमित्ताने प्रबोधन करणारे प्रसारसाहित्य, ‘ए ५’ आकारातील पाठपोट प्रबोधनपर हस्तपत्रक, गर्दीच्या ठिकाणी लावण्यासाठी २.२५ फूट x ३.५ फूट आकारातील २ फ्लेक्स फलक
कीर्तनकार, प्रवचनकार, कथाकार, तसेच व्याख्याते यांना कीर्तनात मांडण्यासाठी वरील विषयांची विस्तृत माहिती हवी असल्यास समितीच्या स्थानिक कार्यकर्त्यांशी किंवा श्री. अरुण कुलकर्णी यांना ७७३८२३३३३३ या क्रमांकावर संपर्क साधावा वा hindujagruti.org या संकेतस्थळाला भेट द्यावी.
पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदु राष्ट्र-जागृती सभांचे आयोजन करण्यात येत आहे. या सभांना संत, हिंदुत्वनिष्ठ, मान्यवर, प्रतिष्ठित आदींना निमंत्रित करण्यासाठी निमंत्रणपत्रिका सिद्ध करण्यात आली आहे.
‘हिंदु जनजागृती समिती’च्या वतीने हिंदु राष्ट्र-जागृती सभांचे आयोजन करण्यात येत आहे. या सभांना संत, हिंदुत्वनिष्ठ, मान्यवर, प्रतिष्ठित आदींना निमंत्रित करण्यासाठी निंमत्रणपत्रिका सिद्ध करण्यात आल्या आहेत.