साधकांना सूचना : दोन दिवसांपूर्वी पौर्णिमा झाली.
पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
या संधीचा लाभ करून घेण्यासाठी साधकांनी पुढे नमूद केलेले ग्रंथ आणि प्रसारसाहित्य यांचे अधिकाधिक वितरण करण्यासाठी प्रयत्न करावेत.
‘१० मार्च ते ५ एप्रिल २०२३ या कालावधीत देवद आश्रमात मागणी-पुरवठा विभागात सनातनने प्रकाशित केलेले ग्रंथ, लघुग्रंथ, छायाचित्रे, नामपट्ट्या आणि उत्पादने यांची प्रत्यक्ष साठा पडताळणी केली जाणार आहे. आर्थिक वर्षाच्या ताळेबंदाच्या दृष्टीने ३१.३.२०२३ पर्यंत वरील सेवा पूर्ण होणे अपेक्षित आहे.
ध्वनी-चित्रीकरणाशी संबंधित सेवा करणार्यांच्या विविध सेवांतून जगाला अध्यात्मजगताची अभिनव ओळख होईल, तसेच ज्ञानाचा एक निराळा आनंदही अनुभवायला मिळेल.
‘भ्रमणभाषवरून बोलतांना साधक ‘नमस्कार’ या शब्दाने संभाषणाला आरंभ करतात. यापुढे सप्तर्षींच्या आज्ञेनुसार भ्रमणभाषवरून बोलतांना सर्व साधकांनी ‘हरि ॐ’ असे म्हणून आपापसांतील बोलणे चालू करावे.
जे वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी वरील साहित्य अर्पण स्वरूपात देऊ शकतात अथवा ते खरेदी करण्यासाठी धनरूपात यथाशक्ती साहाय्य करण्यास इच्छुक आहेत, त्यांनी पुढील क्रमांकावर संपर्क साधावा.
सनातनचे विविध ठिकाणचे आश्रम आणि सेवाकेंद्रे येथे अनेक वर्षांपासून साधक रहात असून तेथील गाद्या बर्याच काळापासून वापरात आहेत. या गाद्यांमधील कापूस पिंजून त्यापासून नवीन गादी बनवण्याची सेवा करायची आहे.
‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ला चित्रीकरणासाठी लागणार्या साहित्याची आवश्यकता ! साहित्य खरेदी करण्यासाठी अर्पणदाते आपल्या क्षमतेनुसार शक्य होईल, तेवढे अर्पण करून या धर्मकार्यात योगदान देऊ शकतात.
सनातनचे विविध ठिकाणचे आश्रम आणि सेवाकेंद्रे येथे अनेक वर्षांपासून साधक रहात असून तेथील गाद्या बर्याच काळापासून वापरात आहेत. या गाद्यांमधील कापूस पिंजून त्यापासून नवीन गादी बनवण्याची सेवा करायची आहे.