चीनमध्ये कोरोनामुळे हाहा:कार उडाला असतांना सर्व काही आलबेल असल्याचे सरकारी वृत्तांकन !
स्वतःच्या अंतर्गत समस्येविषयी जगाला खोटी माहिती देणारा चीन विश्वास ठेवण्यास पात्र नाही. भारताने त्याच्यापासून सदैव सावध रहावे !
स्वतःच्या अंतर्गत समस्येविषयी जगाला खोटी माहिती देणारा चीन विश्वास ठेवण्यास पात्र नाही. भारताने त्याच्यापासून सदैव सावध रहावे !
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी अणूबाँबच्या वापराच्या संदर्भात व्यक्त केलेल्या चिंतेचा परिणाम रशियावर झाला आहे, असा दावा अमेरिकेची गुप्तचर संस्था सी.आय.ए.चे प्रमुख विल्यम बर्न्स यांनी केला.
जग मूर्ख नाही. आज जग पाकिस्तानकडे आतंकवादाचे केंद्र म्हणून पहात आहे. पाकिस्तानला योग्य सल्ला आवडत नाही; पण तरीही माझा सल्ला आहे की, तुम्ही आतंकवाद सोडून चांगले शेजारी बनण्याचा प्रयत्न करा.
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि वर्ष २०२४ मधील रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी सामाजिक माध्यमांतून एक पोस्ट प्रसारित केली आहे. त्यात त्यांनी ‘वर्ष २०२० च्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत माझा विजय झाला होता’, असा पुन्हा एकदा दावा केला आहे.
यापूर्वी अमेरिकेने भारताविषयीही अशाच प्रकारचे विधान केले होते. त्यावरून भारताने अमेरिकेला खडसावले होते. त्यामुळे अमेरिकेने आता भारताचे नाव घेतलेले नाही, तर जेथे खर्या अर्थाने धार्मिक स्वातंत्र्याची गळचेपी होते, अशा काही देशांची नावे घेतली आहे, हे विशेष !
भारत माझाच भाग असून त्याला मी माझ्याजवळच ठेवतो ! – सुंदर पिचाई
उत्तराखंडमधील औली येथील सीमेजवळ भारत आणि अमेरिका यांच्या सैन्यामध्ये युद्धसराव चालू आहे. यावर चीनने आक्षेप घेतला आहे. त्यावर भारत आणि अमेरिका यांनी चीनला सुनावलेे आहे.
विदेशात राहून भारतात एखाद्याची हत्या केली जाऊ शकते, हे भारतीय सुरक्षा यंत्रणांना लज्जास्पद !
अमेरिका आणि नाटो यांनी तणाव वाढवल्यामुळे रशियाने चीनसमवेत सैन्य सहयोग अधिक जलद गतीने वाढवला आहे, असेही लावरोव्ह यांनी सांगितले.
‘चीन भारताच्या सीमेवर काय करत आहे ?’, हे अमेरिकेच्या खासदाराकडून भारताला समजते, हे लज्जास्पद ! भारत सरकारनेच स्वतःहून भारतियांना याची माहिती देणे आवश्यक आहे !