असे संपूर्ण देशात करा !

आसाम सरकारने ‘मुसलमान विवाह आणि घटस्फोट कायदा १९३५’ रहित केला आहे. ‘आता राज्यातील सर्व विवाह ‘विशेष विवाह कायद्यां’तर्गत होतील. हा निर्णय बालविवाह बंद करण्याच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे’, असे सरकारचे म्हणणे आहे.

संपादकीय : हलाल प्रमाणपत्रांची निरर्थकता !

खोट्या हलाल प्रमाणपत्र प्रकरणी काहींना अटक होणे हे हलालविरुद्धच्या लढ्यातील हिंदूंसाठीचे आश्वासक पाऊल ! उत्तरप्रदेश शासनाने हलाल प्रमाणित उत्पादनांवर बंदी घालण्याचे आवाहन केले होते. अन्य राज्यांतील सरकारांनीही असे आवाहन करायला हवे.

इतिहास आणि धर्मशास्त्र !

सर्व घटनांचा अभ्यास करून भूतकाळाचा अभ्यास करावयाचा आणि त्यातूनच भविष्यकाळ निघत असतो. यामुळे भूतकाळाच्या अभ्यासाने भविष्यकाळाविषयीचे ज्ञान करून घ्यायचे, हा इतिहासाचा खरोखर उद्देश होय.

गांधी हत्येविषयीचा कपूर अहवाल जनतेसाठी सरकारने खुला करावा !

केंद्र सरकारने अजूनही कपूर अहवाल स्वीकारला वा नाकारला नाही. त्यामुळे तो अहवाल जनतेसाठी खुला करावा. यामुळे लोकांना सत्य परिस्थिती लक्षात येईल. हा केवळ स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा विषय नाही, तर मानवी अधिकारांचा विषय आहे.

‘ओटीटी’सारख्या आधुनिक माध्यमांतून भारताचे सांस्कृतिक अधःपतन रोखा !

भारतात नुकत्याच घडलेल्या बलात्काराच्या ३ घटनांनी जनमानस हादरून गेले आहे, यातून लक्षात येते की, ‘अयोध्येत श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्याच्या तुलनेत श्रीरामाची मर्यादा सांभाळणे अधिक कठीण आहे.’ बलात्काराच्या या भयंकर ३ घटना येथे देत आहे.

हिंदू आणि पोलीस हल्द्वानी हिंसाचारातून धडा घेतील का ?

हिंदूंनी धर्मांधांची नीती अभ्यासून परिपूर्ण नेतृत्व, योग्य डावपेच आखणे आणि प्रभावी संघटन करणे अशा कृष्णनीतीद्वारे त्यांच्यावर वचक बसवायला हवा !

मोक्षदायिनी काशीनगरी !

हिंदूंमध्ये काशीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. आयुष्यात एकदा तरी काशीयात्रा करणे पुण्यप्रद मानले गेले आहे. काशी ही मोक्षदायिनी आहे. अशा या काशीविषयी आणि तेथील प्रसिद्ध ज्योतिर्लिंग विश्वनाथ मंदिराविषयी आज या लेखातून जाणून घेऊया.

हिंदुद्वेष्ट्या नेहरू-गांधी कुटुंबियांनी भारतभूमीचे केलेले विभाजन आणि दान !

हिंदुद्वेष्ट्या शासनकर्त्यांमुळे भारताचा जो जो भूभाग गमावला आहे, तो भाग आताच्या केंद्र सरकारने परत मिळवावा ही राष्ट्रप्रेमींची अपेक्षा !