साधकांना एकाच वेळी प्रीती आणि क्षात्रतेज यांद्वारे मार्गदर्शन करणार्‍या श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ !

‘रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमात शिबिर झाले. त्‍या वेळी शिबिरार्थींना श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्‍या केसांच्‍या भांगाचे निरीक्षण करायला सांगितले होते. त्‍या वेळी मला पुढील अनुभूती आल्‍या.

धर्मध्‍वज पूजनाच्‍या वेळी साधकाला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्‍या अनुभूूती

‘देवलोकातून श्रीविष्‍णु, श्रीराम, शिव-पार्वती आणि परात्‍पर गुरु (डॉ.) आठवले धर्मध्‍वजावर पुष्‍पवृष्‍टी करत आहेत. ते सर्व साधकांना आशीर्वाद देत आहेत’, असे मला दिसत होते.

पू. (सौ.) मनीषा पाठक यांनी संतपद गाठल्‍याचे वृत्त दैनिक ‘सनातन प्रभात’मध्‍ये वाचल्‍यावर होमिओपॅथी वैद्या (सुश्री) आरती तिवारी यांना आलेल्‍या अनुभूती !

‘पू. मनीषाताईंच्‍या छायाचित्रातून आनंदाची वलये संपूर्ण दैनिकावर आणि मी वाचत असतांना माझ्‍या दिशेने प्रक्षेपित होत आहेत’, असे मला दिसले आणि तशी अनुभूती आली.

वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवाच्‍या निमित्त रामनाथी आश्रमात झालेल्‍या धर्मध्‍वजाच्‍या पूजनाच्‍या वेळी पू. (सौ.) संगीता जाधव यांना सूक्ष्मातून दिसलेले दृश्‍य !

पू. (सौ.) संगीता जाधव यांना आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत. 

काही मिनिटांच्‍या सहवासात प्रीतीने सर्वांना आपलेसे करणारे आणि सच्‍चिदानंद परब्रह्म डॉक्‍टरांचे प्रतिरूप भासणारे सनातनचे ७५ वे संत पू. रमानंद गौडा !

कर्नाटकातील क्षेत्रे पहाण्‍यास जाण्‍यापूर्वी मंगळुरू येथे जाणे, तेथे पू. रमानंद गौडा यांची भेट होऊन त्‍यांनी आपुलकीने विचारपूस केल्‍याने भावजागृती होणे

परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या ८० व्‍या जन्‍मोत्‍सवानिमित्त काढलेल्‍या रथोत्‍सवाची ध्‍वनीचित्र-चकती पहातांना आलेल्‍या अनुभूती    

महर्षींच्‍या आज्ञेने परात्‍पर गुरु डॉक्‍टर त्‍यांच्‍या प्रत्‍येक जन्‍मोत्‍सवाला आपल्‍याला वेगवेगळ्‍या रूपात दिव्‍य दर्शन देत आहेत. या स्‍मृती आता आपल्‍या सर्वांच्‍या समवेत सतत रहातील.’