परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या ८० व्‍या जन्‍मोत्‍सवानिमित्त काढलेल्‍या रथोत्‍सवाची ध्‍वनीचित्र-चकती पहातांना आलेल्‍या अनुभूती    

अनुभूतींच्या माध्यमातून आनंद देणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१.  ‘२१.६.२०२२ या दिवशी रथोत्‍सवाची ध्‍वनीचित्र-चकती पहातांना माझी अखंड भावजागृती होत होती.

२. त्‍या वेळी ‘सगळे साधक अधांतरी चालत असून ते हवेत तरंगत आहेत’, असे मला जाणवले.

३. महर्षींच्‍या आज्ञेने परात्‍पर गुरु डॉक्‍टर त्‍यांच्‍या प्रत्‍येक जन्‍मोत्‍सवाला आपल्‍याला वेगवेगळ्‍या रूपात दिव्‍य दर्शन देत आहेत. या स्‍मृती आता आपल्‍या सर्वांच्‍या समवेत सतत रहातील.’

– सौ. दीक्षा पेंडभाजे, ठाणे (२२.६.२०२२)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक