विकलांग असूनही कुटुंबियांची काळजी घेणारे सनातनचे ९६ वे संत पू. संकेत गुरुदास कुलकर्णी (वय ३३ वर्षे) !

पू. संकेतदादा विकलांग असल्यामुळे पूर्वी काही कामानिमित्त आम्हा दोघांना (मी आणि माझे यजमान यांना) कुठे बाहेर जायचे असेल, तर पू. संकेतदादा यांना न सांगता किंवा त्यांच्या झोपेच्या वेळा पाहून आम्हाला जावे लागत असे.

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात गेल्यावर साधिकेला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना प्रार्थना केल्यावर, तसेच आश्रमातील चैतन्यामुळे आलेल्या अनुभूती

दुसर्‍या दिवशी ‘माझी परीक्षा २६.६.२०२२ या दिवशी आहे’, असे मला समजले. ‘हे केवळ प.पू. गुरुदेवांच्या कृपाशीर्वादामुळेच होऊ शकले’, असे लक्षात येऊन माझ्या डोळ्यांतून भावाश्रू आले आणि कृतज्ञता व्यक्त झाली. या प्रसंगातून ‘देवच सर्वकाही करतो; कारण ‘तोच कर्ता करविता’ आहे’, याची मला जाणीव झाली.

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात येऊन गेल्यानंतर अधिवक्ता चारुदत्त जोशी यांना सुचलेली कविता

सर्व साधकांचा आधार असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

कराड (जिल्हा सातारा) येथील श्रीमती अनिता भोसले यांना आलेल्या अनुभूती

पूर्वी ‘मुलाने नामजप करावा, त्याचे आपत्काळात रक्षण व्हावे’, असे माझ्या मनात अपेक्षेचे विचार असायचे. नंतर ‘प्रत्येकाच्या प्रारब्धानुसार घडत असते’, असा विचार करून ‘देवा, तुला जसे अपेक्षित आहे, तसे घडू दे’, अशी मी प्रार्थना चालू केली.

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या चंडीयागाच्या वेळी आलेल्या अनुभूती

मी नामजप करत होते. मला तीव्र आध्यात्मिक त्रास असून ‘तो अल्प होत नाही’; म्हणून मला निराशा आली होती. त्या वेळी यागाचा धूर माझ्या संपूर्ण शरिरात जाऊ लागला. त्यानंतर मला उत्साह जाणवून मनातील निराशा अल्प झाली.

५५ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली पुणे येथील चि. श्राव्या चैतन्य राठी (वय २ वर्षे ३ मास) !

मूळची नाशिक येथील आणि सध्या पुणे येथे वास्तव्यास असलेली चि. श्राव्या चैतन्य राठी हिची आई आणि आजी यांना तिची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.