हिंदूंच्या शस्त्रास्त्रांची दैवी आणि आध्यात्मिक परंपरा !

धनुष्यबाणामुळे प्रभु श्रीरामाची आठवण येते. श्रीराम कोदंडधारी (धनुर्धारी) आहेत.

‘एकमेकांना सोने (आपट्याची पाने) देणे’ या कृतीमागील साधिकेने उलगडलेला आध्यात्मिक अर्थ !

आजच्या दिवशी हे सोनं देणे, म्हणजे झाले-गेले सर्व विसरून एकमेकांची मने जुळणे होय ! आपुलकीने आणि प्रेमभावाने वागणे, तसेच सर्वांशी एकोप्याने वागून संघटितपणा वाढवणे, असे अनेक गुण या दिवसांत आत्मसात करता येतात.