साधकांसाठी दिवस-रात्र आध्यात्मिक स्तरावर उपाय करणारे आणि श्री गुरूंची संजीवनी देवता (धन्वन्तरि देवता) असलेले एकमेवाद्वितीय सद्गुरु डॉ. मुकुल माधव गाडगीळ (वय ५९ वर्षे) !

या लेखात साधकाला सद्गुरु डॉ. गाडगीळ यांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती, त्यांच्या देहामध्ये झालेले पालट आणि त्यांचा अन्य संतांप्रतीचा भाव आदी सूत्रे पाहूया.

मुलांवर चांगले संस्कार करणार्‍या आणि देवावर दृढ श्रद्धा असलेल्या साकुरी (जिल्हा नगर) येथील (कै.) श्रीमती लक्ष्मीबाई भीमराज उपाध्ये (वय ९० वर्षे)!

२०.८.२०२२ या दिवशी पुणे येथील सनातनच्या साधिका सौ. अनुराधा अभिमन्यू रुईकर (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, वय ६२ वर्षे) यांच्या आई साकुरी (जिल्हा नगर) येथील श्रीमती लक्ष्मीबाई भीमराज उपाध्ये (वय ९० वर्षे) यांचे निधन झाले.

आजचा वाढदिवस : सौ. विजया भिडे

भाद्रपद शुक्ल तृतीया, म्हणजे हरितालिका (३०.८.२०२२) या दिवशी पुणे येथील सौ. विजया मिलिंद भिडे (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के) यांचा ६० वा  वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या मुलीला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर मान्यवरांनी दिलेले अभिप्राय !

सूक्ष्म जगताविषयीचे प्रदर्शन पाहून मान्यवरांनी दिलेले अभिप्राय

बडनेरा (अमरावती) येथील सौ. सुमन दत्तात्रय दुसे (वय ५९ वर्षे) गंभीर रुग्णाईत असतांना त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी पदोपदी अनुभवलेली गुरुकृपा !

ऑगस्ट २०२१ मध्ये बडनेरा (अमरावती) येथील सौ. सुमन दत्तात्रेय दुसे प्रदीर्घ काळ रुग्णाईत होत्या. त्या रुग्णाईत असतांना त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना शिकायला मिळालेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

निशिदिनी साधकांसाठी तळमळणारे सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळकाका !

आध्यात्मिक त्रास असणार्‍यांसाठी उपायगुरु । आध्यात्मिक संशोधनात संशोधकगुरु ।। ७ ।।
कृतज्ञ आहोत आम्ही सद्गुरु काका । कोटीशः कृतज्ञता तुमच्या चरणी ।। ८ ।।

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अनुसंधानात रहाण्यासाठी प्रयत्न करतांना सौ. श्रेया गावकर यांना आलेल्या अनुभूती

सर्व साधकांचा आधार असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !