अमृतसर (पंजाब) येथील सुवर्ण मंदिरात गुरु ग्रंथ साहिबचा अवमान करण्याचा प्रयत्न करणार्‍याचा जमावाने केलेल्या मारहाणीत मृत्यू

पाकमध्ये ईशनिंदा करणार्‍याला जमाव मारहाण करून जिवंत जाळतो, तर पंजाबमध्ये धार्मिक स्थळाचा अवमान करणार्‍याला जमाव ठार करतो. दुसरीकडे हिंदू त्यांच्या धार्मिक गोष्टींच्या अवमानाविषयी वैध मार्गाने काहीतरी आणि तेही कधीतरी कृती करण्याचा प्रयत्न करतात !

हिंदु राष्ट्राची स्थापना वर्ष २०२५ पर्यंत होईल ! – परात्पर गुरु डॉ. आठवले

पूर्वानुमाने संतांनी वर्तवलेला आपत्काळ पुढे गेला असला, तरी त्याचा आरंभ कधीही होऊ शकतो. कोरोनासारख्या महामारीच्या माध्यमातून आपण सर्वांनी हा अनुभव घेतलाच आहे. तिसरे महायुद्ध कधीही चालू होऊ शकते. त्यामुळे साधकांनी आपत्काळाची सिद्धता चालूच ठेवावी.

सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक श्री. महेश काळे यांची सनातनच्या रामनाथी आश्रमाला भेट !

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संशोधन कार्य पुष्कळ आवडले ! – श्री. महेश काळे

हिंदूंच्या बलपूर्वक धर्मांतराच्या विरोधात संपूर्ण देशात ‘धर्म रक्षा अभियान’ ! – मिलिंद परांडे, महामंत्री, विश्व हिंदु परिषद

कोरोनाच्या भीषण आपत्तीच्या काळात संपूर्ण देश कोरोनाशी झुंज देत असतांना, तसेच सामाजिक-धार्मिक संस्था सेवाकार्यात गुंतल्या असतांना ख्रिस्ती मिशनरी मुलांचे अन् हिंदूंचे धर्मांतराचे काम आक्रमकपणे करत होते. कोरोनाचा संसर्ग न्यून झाल्यावर हे कारस्थान उघड झाले आहे.

फलटण (जिल्हा सातारा) येथील प्रांताधिकार्‍यांना वाळू माफियांकडून जिवे मारण्याची धमकी !

वाळू माफियांचा उद्दामपणा कुणाच्या तरी जिवावर बेतण्यापूर्वीच त्यांच्या मुसक्या आवळणे आवश्यक आहे. प्रांताधिकार्‍यांना मिळालेली धमकी संतापजनक आणि चिंताजनक आहे

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांच्यासह शिक्षण विभागातील तांत्रिक सल्लागार अभिषेक सावरीकर यांना अटक !

शिक्षक पात्रता परीक्षेतील (टीईटी) अपव्यवहार प्रकरणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांच्यासह तांत्रिक सल्लागार अभिषेक सावरीकर यांच्या विरोधात सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

‘इस्लामपूर’चे नामकरण ‘ईश्वरपूर’ करावे या मागणीसाठी शिवसेनेचे पालिकेसमोर जोरदार शक्तीप्रदर्शन !

या आंदोलनाच्या निमित्ताने स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली होती. या एकत्र केलेल्या स्वाक्षर्‍या घेऊन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख श्री. आनंदराव पवार यांनी शिवसैनिकांसहपालिकेवर जोरदार शक्तीप्रदर्शन करत धडक मारली.

अनिल परब हे शिवसेनेच्या मुळावर उठले आहेत ! – रामदास कदम, शिवसेना

अनिल परब हे शिवसेनेच्या मुळावर उठले आहेत, असा गंभीर आरोप शिवसेनेचे खेड (जिल्हा रत्नागिरी) येथील नेते रामदास कदम यांनी १८ डिसेंबर या दिवशी पत्रकार परिषदेत केला.

दत्तजयंतीनिमित्त शिवगिरी संप्रदायाच्या दत्त पालखीचे सनातनच्या देवद (पनवेल) येथील आश्रमात आगमन !

प्रतिवर्षीप्रमाणे श्री शिवगिरी संप्रदायाच्या दत्तजयंतीच्या निमित्ताने निघणार्‍या दत्तपालखीचे सनातनच्या देवद (पनवेल) येथील आश्रमात सायंकाळी ७ वाजता  शंखध्वनी आणि ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ या नामघोषाच्या गजरात  आगमन झाले.

‘योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांचे आध्यात्मिक बोधामृत’ या ग्रंथाचे प्रकाशन !

शेवगाव (जिल्हा नगर) येथील दत्तभूमीत दत्तजयंती सोहळा भक्तीभावात साजरा !