श्री भवानीदेवीच्या शोभायात्रेची ध्वनीचित्र-चकती पहातांना देवीतत्व जागृत झाल्याचे वाटून शक्ती अनुभवता येणे आणि कृतज्ञताभाव जागृत होणे

शोभायात्रेतील वाद्यांतून निर्माण होणारी नादशक्ती, साधकांमधील भाव, देवीमधील चैतन्यशक्तीचा स्रोत यांमुळे वातावरण पालटून गेल्याचे दिसत होते.

श्री. प्रभाकर पिंगळे आणि सौ. कमलिनी पिंगळे यांना रामनाथी आश्रमात आलेल्या अनुभूती

आजी-आजोबा रहात असलेल्या खोलीत गुरुवारी भ्रमणभाषवर भावसत्संग लावला होता. तेव्हा आजोबा झोपले होते. ते अकस्मात् उठून बसले आणि म्हणाले, ‘‘मला उदाचा सुगंध येत आहे.’’

मनातही करा साजरा होलिकेचा सण ।

कराया साजरा । होलिकेचा सण ।
मनाचे स्थान । निवडीले ॥
ऐसे ते स्थान । साधने सारवले ।
भक्तीने शिंपिले । केले सिद्ध ॥

‘ऑनलाईन’ सत्संग ऐकल्यावर स्वतःत झालेले पालट आणि आलेल्या अनुभूती

मी सत्संग ऐकू लागल्यापासून माझ्यात अनेक पालट झाले. मी प्रत्येक कृती भावपूर्ण करू लागले. मी इतरांशी नम्रतेने बोलू लागले. ‘माझ्यामुळे समोरची व्यक्ती दुखावली जाणार नाही’, याची मी काळजी घेऊ लागले.