महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने आयोजित कार्यशाळेतील जिज्ञासूंना परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेले मार्गदर्शन

‘जिज्ञासूंना साधनेच्या प्रायोगिक अंगाविषयी माहिती देऊन त्यांच्या साधनेला गती देणे’, या उद्देशाने परात्पर गुरु डॉक्टरांनी जिज्ञासूंना केलेल्या मार्गदर्शनाचा समाप्तीचा भाग . . .

‘एस्.एस्.आर्.एफ्.’च्या संकेतस्थळाचे ख्रिस्ती धर्मीय वाचक आणि जिज्ञासू यांंनी व्यक्त केलेले वैशिष्ट्यपूर्ण अभिप्राय !

‘एस्.एस्.आर्.एफ्.’मुळे मला पुष्कळ साहाय्य झाले आहे. ‘एस्.एस्.आर्.एफ्.’मुळेच माझा अध्यात्म आणि ईश्‍वर यांवर विश्‍वास बसला.

भारतियांच्या उच्च वारशाचा, संस्कृतीचा दृष्टांत झालेले ख्रिस्ती गोमंतकीय तेलु दे माश्कारेन्यश !

युरोपीय संस्कृतीपेक्षा आपली भारतीय संस्कृती प्राचीन असल्याची जाणीव त्यांना झाली. ही संस्कृती सहिष्णु आहे, वैचारिक स्वातंत्र्य आहे, याचा त्यांना अभिमान वाटला आणि पारतंत्र्यात पडल्यामुळे ही तेजहीन होत असल्याविषयी त्यांना खंतही वाटली

एस्.एस्.आर्.एफ्.चे सद्गुरु सिरियाक वाले यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या संदर्भात आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी माझी सर्वप्रथम भेट डिसेंबर १९९९ मध्ये झाली. त्या वेळी आलेल्या अनुभूती देत आहे – सद्गुरु सिरियाक वाले

सातत्य आणि सेवाभावी वृत्तीचे देवद आश्रमातील श्री. सुरेश यशवंत सावंत (वय ७० वर्षे)!

आज मार्गशीर्ष शुक्ल पक्ष एकादशी या दिवशी देवद आश्रमातील श्री. सुरेश यशवंत सावंत (वय ७० वर्षे) यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे देत आहोत . . .