कलियुगातील द्रष्टे ऋषि : योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांची सूक्ष्मातून जाणवलेली आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये !
आज ७ मे २०२३ या दिवशी योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांची पुण्यतिथी आहे. त्या निमित्ताने……
आज ७ मे २०२३ या दिवशी योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांची पुण्यतिथी आहे. त्या निमित्ताने……
‘सनातन प्रभात’मध्ये सात्त्विकता असल्यामुळे वाईट शक्तींचा त्रास असलेले अनेक साधक आध्यात्मिक स्तरावर चैतन्य मिळण्यासाठी त्याचा वापर करतात आणि त्यांना त्याचा लाभही होतो.’
दहन विधीच्या वेळी (कै.) पू. पद्माकर होनप यांच्या देहातून पुष्कळ प्रमाणात चैतन्य बाहेर पडत असल्यामुळे त्यांच्या चितेच्या ठिकाणी यज्ञकुंड आणि स्मशानभूमी यज्ञशाळा असल्याचे जाणवले.
धर्मध्वजाच्या भगव्या रंगातून धर्मशक्ती आणि त्यावरील ॐ चिन्हातून धर्मशक्ती अन् ज्ञानशक्ती यांचा मिलाप झालेली दिव्य शक्ती वातावरणात प्रक्षेपित होत असते.
दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये वाचल्यावर देवाच्या कृपेने सौ. मनीषा पाठक यांच्या संतपदाचा दैवी सोहळा माझ्या डोळ्यांसमोरून तरळून गेला आणि देवाने माझ्याकडून या संतसोहळ्याचे सूक्ष्म परीक्षण करवून घेतले.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे कै. कणसेकाकांना मृत्यू सुसह्य होणे आणि त्यांनी मृत्यूत्तर आध्यात्मिक उन्नती करून ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून कायमचे मुक्त होणे आणि महर्लाेकात स्थान प्राप्त करणे…..
‘१०.३.२०२३ या दिवशी प.पू. भक्तराज महाराज यांच्या भक्तांनी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात भजने म्हटली. या कार्यक्रमाचे देवाने माझ्याकडून करवून घेतलेले सूक्ष्म परीक्षण पुढे दिले आहे.
स्त्रीच्या गर्भाशयात पुरुष-गर्भाची वाढ होण्यास प्रारंभ होते, तेव्हा पहिला मास गर्भाचे चित्त सुप्त स्वरूपात असते. त्यानंतर ते हळूहळू जागृत अवस्थेत येऊ लागते.
संत किंवा सद़्गुरु यांनी पूजन केलेल्या निर्माल्यातील चैतन्य अधिक काळ टिकून राहिल्यामुळे त्याचा उपयोग १ ते ५ दिवसांपर्यंत जोपर्यंत ते निर्माल्य टवटवीत आहे तोपर्यंत करू शकतो.
‘फेब्रुवारी २०२३ मध्ये म्हापसा येथे झालेल्या सोमयागात अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ यांच्या परंपरेतील थोर संत आणि परम सद़्गुरु गजानन महाराज यांचे छायाचित्र अन् त्यांच्या चरणपादुका घेऊन त्यांचे भक्तगण सहभागी झाले होते.