परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीत घेण्यात आलेल्या विविध प्रयोगांच्या वेळी एस्.एस्.आर्.एफ्.च्या साधकांना जाणवलेली सूत्रे

जानेवारी २०१८ मध्ये एस्.एस्.आर्.एफ्.च्या साधकांसाठी साधकत्ववृद्धी शिबिर घेण्यात आले होते. त्या कालावधीत परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीत त्या साधकांसाठी काही प्रयोग घेण्यात आले. त्या वेळी साधकांना जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

गुरुसेवेची तीव्र तळमळ आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती दृढ श्रद्धा असलेल्या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या पुणे येथील कै. (सौ.) सुनंदा सुरेश वाटवे (वय ७२ वर्षे) !

‘कोथरूड, पुणे येथील सनातनच्या साधिका सौ. सुनंदा सुरेश वाटवे यांचे ११.१.२०२२ या दिवशी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ११.३.२०२२ या दिवशी असलेल्या त्यांच्या द्वितीय मासिक श्राद्धानिमित्त पुणे येथील साधकांना लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

कुटुंबियांसाठी आधार बनलेल्या आणि ईश्वरावर श्रद्धा असणार्‍या रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती सुनंदा सामंत (वय ८४ वर्षे) !

श्रीमती सामंतआजी यांच्याकडे बघून त्या शिक्षिका वाटत नाहीत; कारण त्या शिकवण्याच्या भूमिकेत नसून सतत शिकण्याच्या स्थितीत (शिष्यभावात) असतात.

ध्यानावस्थेत जिवाच्या होत असलेल्या विविध प्रकारच्या स्थितीविषयी प.पू. दास महाराज यांनी सांगितलेली सूत्रे

ध्यान लागल्यावर जीव स्वतःला विसरतो. त्याला विदेही स्थिती येते आणि तो देवाशी एकरूप होऊ लागतो. त्याची भावसमाधी लागते.

प.पू. दास महाराज यांनी ध्यानाविषयी सांगितलेली सूत्रे

मी रामनाथी आश्रमात आल्यावर साधकांसाठी नामजप करतांना ध्यान लावल्यावर मला वाईट शक्ती दिसत नाहीत. मला परात्पर गुरु डॉक्टरांचेच दर्शन होते. अन्य काही दिसत नाही.

इतर विषयांवरील लिखाणापेक्षा आध्यात्मिक विषयांवरील लिखाण महत्त्वाचे !

. . . याउलट गीता, ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, दासबोध, एकनाथी भागवत यांसारखे ग्रंथ अजूनही लोकांच्या लक्षात आहेत. काही शतकांनंतर आजही त्यांचा अभ्यास केला जातो. याचा अर्थ अध्यात्माशी संबंधित, म्हणजे सत्य सांगणारे कार्य, लिखाण हे चिरंतन टिकणारे असते ! – परात्पर गुरु डॉ. आठवले

‘परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांच्या मनात मृत्यूविषयी येणार्‍या विचारात एका दिवसात पालट होण्याची आध्यात्मिक कारणे’ या लेखाचा पहिला भाग वाचून श्री. माधव भातखंडे यांच्या मनाची झालेली विचारप्रक्रिया

दादर, मुंबई येथील श्री. माधव भातखंडे यांनी ‘परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांच्या मनात मृत्यूविषयी येणार्‍या विचारात एका दिवसात पालट होण्याची आध्यात्मिक कारणे’ या लेखासंदर्भात त्यांना समजलेला विषय सारांशरूपाने पुढे दिला आहे.

सेवेची तीव्र तळमळ आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणारे नांदेड येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. शांताराम बेदरकर !

‘नांदेड येथील श्री. शांताराम बेदरकर यांच्याविषयी साधिका श्रीमती सुरेखा सरसर यांना लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

आनंदी, प्रेमळ आणि उतारवयातही तळमळीने सेवा करणारे पुणे येथील ६८ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. विश्वास रामचंद्र नाईक (वय ७७ वर्षे) !

पुणे येथील ६८ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. विश्वास रामचंद्र नाईक (वय ७७ वर्षे) यांच्याविषयी त्यांचे कुटुंबीय आणि साधक यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये या लेखात दिली आहेत.