रामनाथी, गोवा येथील सनातन आश्रमाच्या भेटीच्या वेळी मान्यवरांना आलेल्या अनुभूती

रामनाथी आश्रमात एक यज्ञ चालू असतांना मला सुगंधाची अनुभूती आली. यज्ञापूर्वी माझे मन थोडे विचलित झाले होते; पण यज्ञानंतर ते शांत झाले. त्यामुळे मला आश्रमातील सात्त्विकता ग्रहण करता आली.

एकुलत्या एक मुलीकडून कोणतीच अपेक्षा नसणार्‍या आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर दृढ श्रद्धा असणार्‍या सौ. अंजली काणे !

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात पूर्णवेळ सेवा करणार्‍या सौ. अंजली काणे यांच्या मुलीला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये

गुरुचरणी अर्पण झाल्यावर साधकांना अनुभवायला येणारा भाव !

आपण परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी अर्पण झालो आहोत, मग आता आपल्यापाशी काय उरले ? परात्पर गुरु डॉक्टरांचा वाढदिवस हाच आपला वाढदिवस आहे.

संत भक्तराज महाराज यांच्या गाडीजवळ नामजप करायला बसणे आणि तेथे चंदेरी रंगाच्या दैवी कणांचा सडा पडल्याचे पाहून भावजागृती होणे 

देवद (पनवेल) येथील सनातन आश्रमात संत भक्तराज महाराज यांच्या गाडीजवळ नामजप करायला बसलो होतो. या कालावधीत मला चंदेरी रंगाच्या दैवी कणांचा सडा पडल्याचे दिसले.

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील सूक्ष्म-जगताविषयीचे प्रदर्शन पाहून जिज्ञासूंनी दिलेले अभिप्राय

प्रदर्शन पाहून वातावरणातील अनिष्ट शक्तींचा सर्वत्र होत असलेला प्रभाव हे पवित्र हिंदु संस्कृती भ्रष्ट झाल्याचे प्रमाण असल्याचे जाणवले !

हास्य हे आजारातून मुक्त होण्याचे सर्वोत्तम औषध आहे ! 

मनमोकळे हसल्यावर सर्व नकारात्मकता निघून जाते आणि शरिरातून आजार चक्क पळ काढतो. आजारातून मुक्त होण्यासाठी हास्य हे खरोखर सर्वोत्तम औषध आहे.   

६९ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या धनबाद येथील श्री. प्रदीप खेमका यांनी परात्पर गुरुदेवांचा कृतज्ञतापूर्वक वर्णिलेला महिमा !

परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांच्या अमृत महोत्सवानिमित्त… १. परात्पर गुरुदेवांच्या अपार कृपेची अनुभूती प्रत्येक क्षणी येणे परात्पर गुरुदेव, आपल्या अपार कृपेची अनुभूती मला प्रत्येक क्षणी येते. माझ्या शरिराच्या पेशी पेशीवर आपले स्वामीत्व आहे. आपण मला आपल्या चरणी स्थान दिले. माझ्या पूर्व जन्मांंतील एकत्रित पुण्याचे वरदान म्हणून मला या जन्मी आपल्या चरणांची प्राप्ती … Read more

सेंटॉर केमिकल्स या आस्थापनाचे ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे डॉ. श्रीकांत सावंत यांच्या भेटीच्या माध्यमातून सर्वकाही गुरुमाऊलीच करून घेतात, याची साधकाला आलेली अनुभूती

सर्वकाही गुरूच करून घेत असतात. आपण काहीही करत नाही, याची मला जाणीव होऊन माझा अहं न्यून होण्यास साहाय्य झाले.

मुक्ती आणि मोक्ष मिळण्याच्या संदर्भातील आध्यात्मिक विश्‍लेषण !

समष्टी साधना ही निर्गुण तत्त्वाशी संबंधित आहे. त्यामुळे समष्टी साधनेने चौथी अवस्था लवकर साध्य होते.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now