भक्तांनी सांगितलेला जप न केल्यास गुरु दूर जाणे

‘पुष्कळ दिवसांनी मी बोलतो आहे. मी अनंत योजने वरती गेलो होतो. मी नसल्यामुळे तुम्हाला एकटे वाटत होते. मी वरती का गेलो, तर माझीच मंडळी आळशी होऊन बसली; म्हणूनच त्यांनी मला घालवले. माझ्या कुटुंबियांना दिलेला प्रतिदिनचा जप त्यांनी केला नाही.

प्रभु मज एकच क्षण द्यावा ।

प्रभु मज एकच क्षण द्यावा । एकच क्षण द्यावा,
प्रभु मज एकच क्षण द्यावा । मोहक रूप तुझे पहावया रे गुरुराया… ॥ १ ॥

उत्तर भारतातील सनातनचे प्रसारसेवक पू. नीलेश सिंगबाळ हे संतपदी विराजमान होण्याविषयी रामनाथी आश्रमातील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. देवदत्त कुलकर्णी यांना मिळालेल्या पूर्वसूचना

१. ‘काही मासांपूर्वी (महिन्यांपूर्वी) उत्तर भारतातील सनातनचे प्रसारसेवक श्री. नीलेश सिंगबाळ रामनाथी आश्रमात आले होते. तेव्हा मी ध्यानमंदिरात नामजप करतांना त्यांच्या तोंडवळ्याकडे पाहताच मला ‘लवकरच ते संतपद प्राप्त करतील’, असे वाटत होते.’

पू. नीलेश सिंगबाळ यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

‘श्री. नीलेश सिंगबाळ ३ वर्षांपूर्वी राष्ट्रीय सत्संगात व्यष्टी आणि समष्टी स्तरावरील स्वतःच्या चुका सांगत. त्या वेळी त्यांच्यातील प्रांजळपणा, स्वतःला पालटण्याची तळमळ, शिकण्याची वृत्ती आणि गुरुकार्याची तळमळ, हे गुण शिकायला मिळाले.

श्री. नीलेश सिंगबाळ संत होण्यापूर्वी साधिकेला आलेली अनुभूती

नीलेशदादा सेवेविषयी सांगतांना त्यांच्याकडून पांढरा प्रकाश प्रक्षेपित होतांना दिसणे आणि त्यांच्यामध्ये प.पू. गुरुदेवांचे अस्तित्व जाणवणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीच्या छायाचित्राच्या संदर्भात एस्.एस्.आर्.एफ्.च्या ऑस्ट्रेलिया येथील साधिका सौ. शोभना शेट यांना आलेल्या अनुभूती

‘ज्याप्रमाणे ‘हृदय’ या महत्त्वपूर्ण अवयवामुळे आपल्या शरिराचे कार्य व्यवस्थितरित्या चालतेे, त्याचप्रमाणे या विश्‍वातील साधकांच्या साधनेचे कार्य व्यवस्थितरित्या चालण्यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांची खोली अत्यंत महत्त्वपूर्ण आहे’, असे मला वाटले.

साधक म्हणत असलेले विविध नामजप आणि मंत्रजप यांचे साधिकेला सूक्ष्मातून आवाज ऐकू येणे आणि त्यामुळे तिच्यामध्ये भाववृद्धी होऊन आनंदातही वाढ होणे

१. ‘ध्यानमंदिरात साधक एकत्रित जमून ‘दत्तमाला मंत्र’ म्हणतात. ते शब्द आणि तो आवाज मला इतर वेळीही, विशेषतः मध्यरात्री १ वाजता आणि पहाटे ४ वाजता ऐकायला येतो

एस्.एस्.आर्.एफ्.चे अमेरिकेतील ६४ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. सोमनाथ परमशेट्टी यांना रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील वास्तव्याच्या वेळी आलेल्या अनुभूती

‘१.१.२०१७ या दिवशी संध्याकाळी ७ ते ८ या कालावधीत रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात सर्व कार्यशाळेत सहभागी होणार्‍या साधकांसाठी सत्संग आयोजित करण्यात आला होता. या सत्संगाला माझी पत्नी सौ. कविता उपस्थित रहाणार असल्यामुळे मी मुलांना (बालसाधक चि. ओम आणि चि. ईशान यांना) सांभाळण्यासाठी खोलीत थांबलो.

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील सूक्ष्म जगताविषयीचे प्रदर्शन पाहून मान्यवरांनी दिलेले अभिप्राय

‘आपल्याही जीवनात अशा घटना घडत असतात; पण त्या सूक्ष्म जगतातील घटनांचे दृश्य परिणाम असतात’, हे प्रदर्शन पाहून कळले.’

चराचरात ईश्‍वर आहे !

‘संत नामदेव हे विठ्ठलभक्त कुळातच जन्मलेले ! दामाशेटचे ते पुत्र. ते लहान असतांना आईने त्यांना विठ्ठलाची पूजा करायला पाठवले. त्यांनी विठ्ठलाची मनापासून पूजा केली आणि दुधाचा नैवेद्य दाखवला. डोळे उघडून पहाता दूध तसेच होते. विठ्ठलाने दूध प्यायलेच नाही.


Multi Language |Offline reading | PDF